मोदी सरकार विरोधात मुद्दे नसल्याने कृषी विधेयकाला विरोध : खा. डॉ. हीना गावित
कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे ; विरोधकांची दिशाभूल नंदुरबार प्रतिनिधी >> केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कधीकाळी या विधेयकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आग्रह धरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मुद्दे नसल्याने सर्व विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी कृषी विधेयकाला विरोध करण्याचे […]
Read More