मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू

धुळे >> देवपुरातील लाला सरदार नगरात नातलगांकडे आलेला तरुण दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील जुबेर खान शरीफ खान पठाण (वय २८) हा तरुण लाला सरदार नगरात नातलगांकडे आला होता. सायंकाळी तोल गेल्याने तो दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला नातलग अल्ताफ शेख यांनी […]

Read More

सातव्या आर्थिक गणनेच्या कामाला सुरुवात : जिल्हाधिकारी संजय यादव

धुळे ::> धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सुरुवात झाली असून, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आर्थिक गणनेचे चार्ज ऑफिसर संजय यादव यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयातर्फे घेण्यात येत आहे. या गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर, ई-गव्हर्नन्स यांनी […]

Read More

चिमठाणेत विवाहितेची आत्महत्या, दोघांची कारागृहात रवानगी

धुळे प्रतिनिधी ::> शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील विवाहिता शीतल धनगर हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती व सासूला अटक केली आहे. दोघांची मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. चिमठाणे गावातील शीतल नवल धनगर या विवाहितेने सोमवारी सकाळी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत शीतलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल […]

Read More

शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

धुळे ::> शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राड शिवारात भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे तरुण ठार तर एक जण जखमी झाला. दीपक शेलार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून ट्रक (एमपी-०९-एचएच ०९९६) सुसाट वेगात निघाला होता. या ट्रकने मोटारसायकलला ( एमएच-१८-बीजे-५८८४) धडक दिली. त्यात एक तरुण ठार झाला तर […]

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; तरुणाची कोठडीत रवानगी

धुळे प्रतिनिधी ::> शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी गज्या उर्फ गजानन अहिरे या संशयिताला अटक झाली.याविषयी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीनुसार शांतीनगर येथील नवा प्लॉट परिसरात राहणाऱ्या गज्या उर्फ गजानन शेण्या अहिरे ( वय २०) याच्या सोबत ओळख […]

Read More