१६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

धुळे >> शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून अल्पवयीन मुली बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. त्यावरून नरडाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील १६ वर्षीय मुलगी मैत्रिणीकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी नातलग […]

Read More

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

धुळे >> पिंपळनेर परिसरातील सामोडे येथे रोजगारासाठी आलेल्या कुटुंबातील १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री आठ वाजता पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Read More

आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रेमीयुगलांना एकांत, चालकावर कारवाई

धुळे प्रतिनिधी >> आईस्क्रीम पार्लरच्या नावाखाली प्रेमीयुगुल यांना एकांत करुन देणाऱ्या हॉटेलवर धुळे शहर पोलिंसानी कारवाई केली. या वेळी दोन तरुण व तरुणी या हॉटेलध्ये मिळून आलेत. धुळे शहर पोलिसात याबबत नोंद करण्यात आली आहे. साक्री रोडला लागून असलेल्या गौरव आईस्क्रीम पार्लर या ठिकाणी प्रेमी युगुलांना बसण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांना […]

Read More

वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी आरिफ हबीब पिंजारी (वय २८) या तरुणाने मेहेरगाव येथे राहत्या घरी गळफास घेतला. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेर गेली होती. ती परत आल्यावर आरिफ ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉ.अजय पावरा यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मनोहर बना […]

Read More

जेवताना घशात मटनाचा तुकडा अडकल्याने महिलेचा मृत्यू

धुळे शिदखेडा >> तालुक्यातील तावखेडा येथील महिलेचा घशात मटनाचा तुकडा अडकल्यामुळे मृत्यू झाला. यमुनाबाई पेंढारकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तावखेडा येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई यशवंत पेंढारकर (वय ५५) यांनी रात्री मटन केले होते. जेवताना मटनाचा तुकडा त्यांच्या घशात अडकला. यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर […]

Read More

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला मारहाण

शिरपूर >>चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सांदिपनी कॉलनीतील माहेर असलेल्या सोनाली संदीप मगर यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील संदीप मोहन मगर यांच्याशी झाला होता. सोनाली मगर या औरंगाबाद येथे पती संदीप मगर, सासरे मोहन मगर व सासू इंदुबाई मगर […]

Read More

”ती निघाली बांधायला आयुष्यगाठ, प्रियकराने फिरवली सोयीने पाठ!”

लग्नाचे आमिष दाखवून बसवले होते बसमध्ये धुळे प्रतिनिधी >> लग्नाचे आमिष दाखवून बसमध्ये बसवलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पालक सुरतच्या दिशेने रवाना झाले. या वेळी मुलींचे पालक पोलिसांचे आभार मानण्यास विसरले नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बस उभ्या होत्या. या वेळी दोन अल्पवयीन मुली कोपऱ्यात […]

Read More

जिल्ह्यासह खान्देशातील २२ बेरोजगारांना नोकरीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील नगरदेवळ्यासह नाशिक, साक्री, सटाणा, शिरपूर येथील २० ते २२ बेरोजगार युवकांना लष्कर, रेल्वे, वन विभाग व सीआरपीएफमध्ये नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने ६० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नगरदेवळा येथील रहिवासी मुख्य आरोपी तथा सीआरपीएफ दलातील अधिकाऱ्याचा भाऊ सुरेश ईश्वर बागुल व अजय संजीव देशमुख या दोघांना पाचोरा पोलिसांनी ३ […]

Read More

मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भावाचा मृत्यू; मोठ्यावर खुनाचा गुन्हा दाखल

धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील गुंजाळपाडा येथे मोठ्या भावाने केलेल्या मारहाणीत लहान भाऊ विश्वास अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मोठा भाऊ वेडू अहिरे याच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिंपळनेरपासून जवळ असलेल्या गुंजाळपाडा येथील विश्वास झिपरू अहिरे (वय ५२) हे नेहमीप्रमाणे सायंकाळी घरी आले. या वेळी ते शिवीगाळ […]

Read More

औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नगरसह ७ जिल्ह्यांतील तलाठी पदे भरणार

मुंबई >> औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्यामुळे एसईबीसी प्रवर्ग वगळता ही भरती करण्यात येणार […]

Read More

चुका झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्रावर आरोप

धुळे >> राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिघाडी सरकार सत्तेत आले आहे. वर्षभरात हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर आरोप करून त्यांच्या चुका झाकण्याचे काम करत असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील महाआघाडी सरकारने नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांची […]

Read More

तिहेरी अपघातात कंटेनरवर ट्रक अन् ट्रकवर कंटेनर आदळला; चालक ठार

धुळे प्रतिनिधी >> तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात भरधाव वेगातील ट्रक उभ्या कंटेनरवर आदळला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. या तिहेरी अपघातात एक जण ठार झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुरमेपाडा शिवारात असलेल्या एका हॉटेलपासून काही अंतरावर कंटेनर उभा […]

Read More

मोटारसायकल घसरल्यामुळे जळगावातील तरुण अपघातात ठार

धुळे >> तालुक्यातील मुकटी शिवारात मोटारसायकल घसरल्यामुळे जळगाव येथील तरुण रवींद्र भोई ठार झाला. याप्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील रहिवासी रवींद्र दगडू भोई (वय ३२) व चिंतामण पंडित भोई हे दोघे मोटारसायकलने (एमएच-१९-डीएन-३१८१) जात होते. चिंतामण भोई हे सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत […]

Read More

चाळीसगाव गोळीबार प्रकरणी जळगावच्या तरुणास धुळ्यातून अटक

चाळीसगाव प्रतिनिधी >> चाळीसगाव येथील हुडको परिसरात तरुणावर दुचाकीने आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणात जळगाव येथील एका युवकाला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. शहरातील नागद रोड परिसरातील हुडको भागातील तरुण जुबेर उर्फ बंबय्या याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. […]

Read More

दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण ; गुन्हा दाखल

प्रतिनिधी धुळे >> शहरातील रामदेव बाबा चौक व शिंदखेडा तालुक्यातील अजंदे बुद्रूक येथून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. शहरातील रामदेव बाबा नगर परिसरातील निशांत चौकात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर रईस निजामोद्दीन रंगरेज याचे नाव पुढे आले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यावरून आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत […]

Read More

मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू

धुळे >> देवपुरातील लाला सरदार नगरात नातलगांकडे आलेला तरुण दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील जुबेर खान शरीफ खान पठाण (वय २८) हा तरुण लाला सरदार नगरात नातलगांकडे आला होता. सायंकाळी तोल गेल्याने तो दुसऱ्या मजल्यावरून पडला. त्याला नातलग अल्ताफ शेख यांनी […]

Read More

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळविले ; गुन्हा दाखल

धुळे >> शिरपूर तालुक्यातील भोईटी गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोईटी गावातील १६ वर्षीय मुलगी रात्रीच्या वेळी राहत्या घरातून बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळली नाही. त्यानंतर महादेव दोंदवाड गावातील रमेश गुलाब पावरा याचे नाव समोर आले. रमेशने मुलीला आमिष […]

Read More

एक कोटीसाठी विवाहितेचा छळ

शिरपूर प्रतिनिधी >> तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या विवाहितेला नाशिक येथील सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली. मुंबईला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावे असा तगादा विवाहितेकडे लावण्यात आला होता. याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या मनीषा पवन मोरे यांचा सन २०१८ मध्ये […]

Read More

चाकूचा धाक दाखवत तिघांचा अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार

धुळे >> तालुक्यातील न्याहळोद येथे माहेरी आलेल्या अल्पवयीन विवाहितेला चाकू, वस्तऱ्याचा धाक दाखवून तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. लक्ष्मण महाले, सचिन पवार, कांतिलाल पवार अशी तिघांची नावे आहेत. या प्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडितेचा ऑगस्ट महिन्यात विवाह झाला होता. न्याहळोद येथील माहेर असलेल्या मुलीचा अमळनेर तालुक्यातील चोपडाई […]

Read More

नंदुरबारला उघडणार आजपासून शाळा, जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत बंद

नंदुरबार प्रतिनिधी >> राज्याप्रमाणेच खान्देशातही शाळा उघडण्यावरून प्रशासनाचे वेगवेगळे निर्णय समोर आले. तर धुळे जिल्हा प्रशासन अजूनही संभ्रमात असून, आज सोमवारी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सोमवारपासून शाळा उघडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सध्या २४३ कोरोनाचे रुग्ण आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव […]

Read More