विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

जळगाव >> इयत्ता बारावी वर्गाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीएसडब्ल्यु, बीव्होक, बीएफए, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएस (ई-कॉमर्स), एमसीए (इंटिग्रेटेड), एमबीए (इंटिग्रेटेड), डीसीएम, डीसीए, डीएमई अॅड आयएम, बीपीई […]

Read More

कुलगुरुंची बदनामी केल्याने एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठेंना विद्यापीठाची १ कोटी रुपये भरपाईची नोटीस

जळगाव >> भुसावळ येथील पी. के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेऊन लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठेंनी केला हाेता. त्यांनी कुलगुरुंची बदनामी केली म्हणून १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाने पाठवली आहे. पैसे घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ. मंगला साबद्रा यांची प्राचार्य […]

Read More

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन स्वीकृती

जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुक १५ जानेवारीला होणार आहे. यासाठी बुधवारपासून (ता.२३) प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकृती केली जाणार आहे. यासाठी ११ ते दुपारी ३ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. तहसील कार्यालयातून विक्रीतहसील कार्यालयातून या अर्जाची विक्री व अर्ज स्वीकृत केले जाणार […]

Read More

बीएचआर घोटाळा ; जामीन अर्जांवर सुनावणी लांबली

जळगाव >> भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीचा सुमारे अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून दोन ट्रक कागदपत्रे, संगणक जप्त करून नेले आहेत. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, सुजीत वाणी व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल […]

Read More

२० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा पोलिस अटकेत

जळगाव प्रतिनिधी >> शेतात काम करणाऱ्या २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कैलास तुकाराम धाडी (वय ३९, रा. लोणवाडी, ता. जळगाव) असे अटक केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. धाडी याचे लोणवाडी परिसरात शेत […]

Read More

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस लावणार ताकद

जळगाव >> ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हाभरात निवडणुकीच्या राजकीय तयारीला वेग आला आहे. यासंर्दभात काँग्रेस पक्षाने सोमवारी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणुक लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, […]

Read More

हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणास अटक

जळगाव >> हळदीच्या कार्यक्रमात दहशत माजवत हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रमोद शरद इंगळे (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. इंगळे हा काही दिवसांपूर्वी हरिविठ्ठलनगर भागात हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी […]

Read More

रागातून मुंबईला गेलेली मुलगी टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे जळगावात परतली

जळगाव प्रतिनिधी >> मास्टर कॉलनीतील १३ वर्षीय मुलगी १६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपासून बेपत्ता झाली होती. दरम्यान, ती रागाच्या भरात मुंबईला निघून गेली होती. तेथील एका टॅक्सीचालकाच्या सतर्कतेमुळे ती रविवारी जळगावात परतली. दूध घेण्यासाठी घरातून बाहेर पडलेली ही मुलगी थेट रेल्वेने मुंबईला निघून गेली होती. या प्रकरणी तिच्या काकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा […]

Read More

एपीआय संदीप हजारेची कारागृहात केली रवानगी

जळगाव >> दंगलीतील संशयित आरोपीस मदत करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप हजारे याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची कारागृहात रवानगी झाली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एका संशयितास मदत करण्यासाठी हजारेने ३० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १५ हजार घेण्याचे ठरले होते. तत्पूर्वी तक्रारदार याने नाशिकच्या लाचलुचपत […]

Read More

‘आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी २०२८मध्ये घरी परत येईन’ अशी चिठ्ठी लिहून अल्पवयीन मुलाची घरातून पळ

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील निमखेडी शिवारातील दिव्यजोती वाटिकाश्रम परिसरात राहणारा एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला. घरातून निघून जाण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ‘आई-पप्पा माझी वाट पाहू नका, मी घरातून स्वखुशीने पश्चिम बंगालमध्ये जात आहे. मी गेल्यानंतर माझी शोधाशोध करू नका, रडूही नका. मी २०२८ मध्ये परत येईन.’ असा मजकूर त्याने चिठ्ठीत […]

Read More

भाजपचे उपमहापौर खडकेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

जळगाव >> भाजप सोडून राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसेंची भाजपचे उपमहापौर सुनील खडके यांनी शुक्रवारी दुपारी भेट घेतली. धावत्या भेटीत काही मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. खडसेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असल्याने दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपमहापौर खडके यांनी ही भेट औपचारीक होती. त्यात कुठलाही राजकीय उद्देश नव्हता, असे स्पष्ट केले […]

Read More
dj deva bodwad

लग्नात साऊंड सिस्टीम, डीजेला जिल्ह्यात परवानगी

जळगाव >> जिल्हा साऊंड असोसिएशनच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून साऊंड सिस्टीम, डिस्क जॉकी या व्यवसायाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी दिली आहे. कोरोनामुळे लॉकडाउनच्या कालावधीत तब्बल ९ महिने साऊंड सिस्टीम, डिस्क जॉकी हा व्यवसाय बंद होता. यामुळे व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीत आली होती. याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, तसेच पालकमंत्री यांना वारंवार निवेदनही […]

Read More

दूध आणण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला पळवले; गुन्हा दाखल

जळगाव >> मेहरुणमधील मास्टर कॉलनीत दूध आणण्यासाठी किराणा दुकानात गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला १६ डिसेंबर रोजी पळवून नेण्यात आले आहे. या प्रकरणी पालकाच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडीलांचे निधन झालेले आहे तर आईचे दुसरे लग्न झालेले आहे. तिचे पालकत्व काकाने स्वीकारलेले आहे. १६ डिसेंबर रोजी ती २० रुपये […]

Read More

सूत्रधारांची काही प्रकरणे आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर देऊ ; माजी मंत्री आ.गिरीश महाजन

जळगाव >> राज्याच्या गृहमंत्रालयाच्या दबावामुळेच आपल्या विरुद्ध मविप्र प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अॅड. विजय पाटील यांच्या मागचे खरे सूत्रधार वेगळेच असून त्या सूत्रधारांचीही प्रकरणे आपल्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना जशास तशे उत्तर दिले जाईल, असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, या प्रकरणात कोणतीही कारवाई करायला बॉम्बे हायकोर्टाने सात जानेवारीपर्यंत स्थगिती दिली […]

Read More

विवाहितेवर दिराकडून वारंवार शारिरीक अत्याचार ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव ग्रामीण भागातील एका गावात ३३ वर्षीय विवाहितेवर तिच्या दिरानेच बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव ग्रामीण भागातील एका गावात ३३ वर्षीय विवाहिता तिच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान संशयित विक्की गणेश बडगुजर रा. कोळीवाडा’ बोरनार ता. जळगाव […]

Read More

स्वस्त धान्य दुकानाचे परवाना निलंबित

जळगाव >> बोरनार येथील स्वस्त धान्याच्या दुकानात तपासणीमध्ये मकाच्या २०१ गोण्या व परवानगी न घेता जागा बदलण्यात आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दुकानाचे प्राधिकारपत्र तीन महिन्यांसाठी निलंबित केले. बोरनार येथील सुशीला देविदास चौधरी यांच्या स्वस्त धान्य दुकानाची पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केली होती. या तपासणीत स्वस्त धान्य दुकानात शेतातील मक्याच्या २०१ गोण्या आढळल्या. मूळ […]

Read More

३० वर्षीय विवाहितेस पतीने केली लोखंडी रॉडने मारहाण ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> कोल्हेनगर परिसरातील राहणाऱ्या प्राजक्ता बळीराम पाटील (वय ३०) या विवाहितेस पती आशिष दयाराम महाजन (वय ४५, रा. वडोदा, गुजरात) याने लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कोल्हेनगरात राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या कौटुंबीक वादातून १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विवाहितेच्या घराबाहेर ही घटना घडली. विवाहितेचे मामा दीपक पाटील यांनी […]

Read More

पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या अट्टल दुचाकी चोरट्यांना पकडले

जळगाव >>दोन दुचाकीचोर मंगळवारी शहरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहून पळून जात असताना पाठलाग करून त्यांना पकडले. या दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) व पवन सुनील कोळी (वय २२, दोघे रा. डांभुर्णी ता.यावल) असे ताब्यात घेतलेल्या दोघे संशयित दुचाकी चोरांची नावे आहेत. […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जातवैधता प्रमाणपत्रास १ वर्षाची मुदत

जळगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची शुल्क पावती जोडावी लागेल. निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ४ जानेवारी रोजी उमेदवारी […]

Read More

हॉटेलात वाद झाल्याने अनिल चौधरी यांच्या गटासह अन्य गटांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

अनिल चौधरींसोबतच्या तरुणाची हाॅटेलात पिस्तूल काढून दहशत जळगावजवळ असलेल्या हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या धक्काबुक्कीनंतर थेट रिव्हॉल्वर काढून दहशत पसरवणाऱ्या भुसावळच्या केदारनाथ सानपसह माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेता भगत बालाणी आणि अन्य १० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री हा प्रकार घडला. रिव्हॉल्वरचा धाक दाखवणारा केदारनाथ सानप हा अनिल चौधरी […]

Read More