‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

जळगाव >> ‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, या कारणावरुन तिचा पती संदीप चौधरीसह सासरच्या ६ जणांनी सातत्याने मारहाण करुन छळ केला. तसेच घर बांधणे व प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये […]

Read More

हिस्ट्रीशीटर महिलेचा एसपींच्या कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा हुडकोतील हिस्ट्रीशीटर महिलेने जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.४५ वाजता ही घटना घडली. शारदा श्रावण मोरे असे या महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा गौरव सुरवाडे याचे ११ जानेवारी रोजी कोणीतरी अपहरण केले. या संदर्भात शारदा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंदनगर […]

Read More

खासगी क्लासेस १८ जानेवारीपासून सुरु करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

जळगाव >> कोरोनामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून खासगी शिकवणी वर्ग बंद आहे. ऑनलाइन शिक्षण तितकेसे फायदेशीर नसल्याने अनेक क्लासचालक आर्थिक संकटात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने खासगी शिकवणी वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी तात्काळ सूचना देत […]

Read More

आली रे आली…जळगावात कोरोनाची लस आली!

जळगाव >> पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटची “कोविशील्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बुधवारी जळगाव शहरात पोहोचली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सकांना सोबत घेऊन ही लस ज्या ठिकाणी दिली जाणार आहे, त्या जागेची बारकाईने पाहणी केली. पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.१६) जिल्ह्यात नऊ केंद्रांवर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस […]

Read More

13 जानेवारी जळगाव जिल्हा वाचा थोडक्यात कोरोना अपडेट्स!

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 37 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54630 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 499 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 37 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 56468 इतकी झाली. आतापर्यंत 1339 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More

खडसे गेल्याने भाजपामध्ये आवागमन अशी स्थिती : माधव भांडारी

जळगाव प्रतिनिधी >> भाजपातून गेलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे गेल्यानंतर भाजपमध्ये आवागमन या शब्दाप्रमाणे स्थिती झाली असून आमच्याकडील काही जण जातील, तर काही समोरचे येतील असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. श्रीराम मंदिरानिमित्त आयोजित टॉक शो साठी जळगावात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी आज जळगावात आले […]

Read More

12 जानेवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

जळगाव जिल्ह्यात आज 688 कोरोना संशयितांचे स्वॅब घेतले. आज नव्याने 56 बाधित आढळले तर आज दिवसभरात 54 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54593 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 499 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 56 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 56431 इतकी झाली. आतापर्यंत 1339 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जळगाव शहर – […]

Read More

रेल्वे रुळाजवळ जखमी अवस्थेत आढळला युवक

जळगाव प्रतिनिधी >> शिवाजी नगरमधील स्मशानभूमीच्या बाजूला रेल्वे रुळावर अनोळखी युवक जखमी अवस्थेत आढळून आला आहे. एका पत्रकारासह नागरिकांनी उपचारासाठी त्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचवले. शिवाजी नगरमधील रेल्वे रुळावर शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता अनोळखी युवक जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याच्या मदतीसाठी ये-जा करणारे नागरिक जात नव्हते. त्यावेळी तेथून जात […]

Read More

प्लास्टिकच्या पिशव्यांचा कंपनीत साठा आढळल्यामुळे दंड

जळगाव प्रतिनिधी >> महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी एमआयडीसीतील मातोश्री प्लास्टिक या कंपनीत धाड टाकली. त्यात सुमारे २५० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळूनआला. कंपनीला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर जप्त माल विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात आला. शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली असताना शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या व्यवसायात मोठा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे. […]

Read More

निवडणुकीमुळे बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने पुढे ढकलल्या परीक्षा

जळगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या १५ जानेवारीला होणाऱ्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मधील कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभासक्रमांतर्गत २, ४ व ६ या सत्रातील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यू स्वरूपात ५ जानेवारीपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यात […]

Read More

फडणवीसांनी हिंदुत्व शिकवू नये ; नामांतरावरून मंत्री गुलाबरावांचा निशाणा

जळगाव प्रतिनिधी >> हिंदुत्व काय असत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेचा जन्मच मुळी हिंदुत्वावर झालेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विषय हा महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून घेतील, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. संभाजीनगर असे नामांतर करण्याची इच्छा ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. […]

Read More

दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यावर फोडली बिअरची बाटली

जळगाव प्रतिनिधी >> हळदीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या चार मद्यधुंद तरुणांनी दुसऱ्या एका तरुणाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने चौघांची त्याला मारहाण केली. डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. यानंतर त्याच्या गळ्यातील ३० हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता पिंप्राळ्यातील गणपतीनगर येथे ही घटना […]

Read More

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरच शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत

जळगाव >> जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी […]

Read More

जळगाव जिल्हा 4 जानेवारी कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव >>जिल्ह्यात आज 1008 #कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. आज नव्याने 28 बाधित आढळले तर 33 रूग्ण कोरोनामुक्त झाले. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 33 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54210 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 439 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 28 नवीन #कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 55978 इतकी झाली. आतापर्यंत 1329 […]

Read More

आठ दिवसांपासून बेपत्ता युवकाचा आढळला मृतदेह

जळगाव >> गेल्या आठ दिवसांपासून घरी न गेलेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवाजीनगरात आढळून आला असून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अनिल महेंद्रप्रताप शर्मा (वय ३५, रा.अयोध्यानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अजिंठा चौफुलीजवळ लोटगाडीवर नाश्ता विक्रीचा व्यवसाय करीत होता. शिवाजीनगरात सकाळी ६ वाजता वाळू व गिट्टीच्या खचावर […]

Read More

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका

जळगाव प्रतिनिधी >> ‘तर मी सीडी लावेन’ असे जाहीर आव्हान भाजप नेत्यांना एकनाथ खडसे यांनी ज्या प्रफुल्ल लोढा यांच्या भरवशावर दिले होते त्या लोढा यांनीच अशी काही सीडी आपल्याकडे नाही, असे आज पत्रकारांसमोर जाहीर केले. या सीडीसाठी खडसे यांनी गृहमंत्र्यांमार्फत पोलिसांवर दबाव आणून आपल्या मित्राच्या आणि भावाच्या घराची ‘झडती’ घ्यायला लावली असून या प्रकरणी आपण […]

Read More

‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटीसची चर्चा

जळगाव प्रतिनिधी >> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या वेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’, असा ईशारा भारतीय जनता पक्षाला देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सक्त वसुली संचालयाने (ईडी) तीन दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. त्या संदर्भात अधिकृत दुजोरा मात्र मिळाला नाही. दरम्यान, अजून तरी आपल्याला नोटीस मिळालेली नाही. मिळाल्यानंतर आपण त्या संदर्भात बोलू, असे खडसे […]

Read More

जळगावात सुसाट कार झाडावर धडकताच एअर बॅग उघडली, तिघे वाचले

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव कार झाडावर धडकून अपघात झाला. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील तरुण बचावले. नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे कारचालक युवकाच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले. नंदनवन कॉलनीतील रक्षण हिंगोणेकर हा युवक फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला त्याचे दुकान आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत […]

Read More

विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

जळगाव >> इयत्ता बारावी वर्गाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीएसडब्ल्यु, बीव्होक, बीएफए, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएस (ई-कॉमर्स), एमसीए (इंटिग्रेटेड), एमबीए (इंटिग्रेटेड), डीसीएम, डीसीए, डीएमई अॅड आयएम, बीपीई […]

Read More

रावेरात शिवसेनेची उद्या जिल्हा बैठक ; संपर्कप्रमुख येणार

रावेर >> शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक शुक्रवारी शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, आंबेडकर मार्केट येथे ही बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, […]

Read More