जळगावात तरुणाच्या डोक्यात मारला लोखंडी तवा

जळगाव प्रतिनिधी >> खेडी गावात अंडापाव विक्रेता व ग्राहक यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादात भुर्जी विक्रेत्याने थेट तरुणाच्या डोक्यात भुर्जीचा लोखंडी तवा मारला. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजता खेडीत घडली. सुबोध अवचित वानखेडे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुबोध वानखेडे हा २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गावातील शाळेजवळ असलेल्या […]

Read More

आरोग्य विभागाच्या परीक्षेला चार हजार उमेदवारांची दांडी

जिल्ह्यातील १० केंद्रांवर २५२२ उमेदवारांनी सोडवला पेपर प्रतिनिधी जळगाव >> आरोग्य विभागातर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी होणारी भरती परीक्षा रविवारी संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यात १० केंद्रांवर ही परीक्षा झाली. या वेळी तब्बल ४२९४ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली तर २५२२ उमेदवारांनी परीक्षा दिली. उमेदवारांची सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग करून […]

Read More

2 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव >> दिराच्या लग्नासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी यास्मिनबी शेख वसीम (वय २०, रा. शाहुनगर) या विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ केला. तिला मारहाण केली. या प्रकरणी यास्मिनबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रविवारी शहर पोलिस ठाण्यात पती वसीम शेख याच्यासह सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास राजेंद्र परदेशी करीत आहे.

Read More

आजपासून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावणार ‘हायवे मृत्युंजय दूत’

जळगाव >> रस्ते अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य महामार्ग पोलिस विभागातर्फे १ मार्चपासून ‘हायवे मृत्युंजय दूत’ योजनेस सुरुवात होते आहे. या योजनेतील दूत अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणार आहेत. देशात दरवर्षी सुमारे दीड लाख नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. रस्ता अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळत नसल्याने अनेकदा अपघातग्रस्त रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत […]

Read More

बापरे जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढली ; २८ फेब्रुवारी कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

जळगाव >> जिल्ह्यात आज दिवसभरात 143 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 56988 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 2505 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात 408 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 60878 झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1385 रूग्णांचा मृत्यू झाला.

Read More

डॉ. पी. पी. पाटील यांनी दिला कुलगुरू पदाचा राजीनामा

जळगाव प्रतिनिधी >> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला असून त्यांच्या जागी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तात्पुरता प्रभार देण्यात येणार आहे. डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरूपदाचा राजीनामा दिला असून विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे. डॉ. पाटील यांच्या कार्यकाळाला सुमारे सहा […]

Read More

भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांना कोरोनाची लागण

जळगाव प्रतिनिधी >> जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जळगावचे आमदार तथा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. आ. राजूमामा भोळे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार […]

Read More

जळगावात मारहाण करत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील सावखेडा रोड परिसरात दिलेले पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या ४३ वर्षीय महिलेला दाम्पत्याने मारहाण करत, तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नवरा बायकोविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका भागात राहणार्‍या महिलेचे सावखेडा रोड परिसरातील रहिवासी श्रीकृष्ण तुकाराम मेंगे व ज्योती मेंगळे या दाम्पत्यांकडून पैसे घेणे […]

Read More

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने टपरी चालकावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना वाढीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करणार्‍या जळगावातील महाबळ रोडवर महापालिका ऑफिसजवळील साई पान सेंटरवर रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली. याप्रकरणी पानटपरी चालक वाल्मिक नामदेव महाजन वय २६ रा. समतानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी […]

Read More

२७ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

रिड जळगाव टीम >> जळगाव जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २८८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळल्याने प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. तर दुसरीकडे १५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १३९, जळगाव ग्रामीण-०८, भुसावळ- १४, अमळनेर- ०८, चोपडा-१५, पाचोरा-१३, भडगाव-११, धरणगाव-०३, यावल-०५, एरंडोल-२२, जामनेर-१५, रावेर-०२, पारोळा-०४, […]

Read More

जिल्ह्यात होमगार्ड २ महिन्यांपासून मानधन नसल्याने त्रस्त

जळगाव प्रतिनिधी >> बंदोबस्तासाठी पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. मात्र, दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील होमगार्डला मानधन मिळालेले नाही. जिल्ह्यात सुमारे १६०० होमगार्ड सेवेत आहेत. कोरोना काळात त्यांनी पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त केला आहे. त्यावेळी त्यांचे मानधन नियमित झाले होते. आता नोव्हेंबर महिन्यापासून होमगार्डला मानधन नाही. त्यातच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना आता नियमित […]

Read More

जळगावच्या डी-मार्टला ५० हजार रुपये ठोठावला दंड

जळगाव प्रतिनिधी >> कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात असताना डी-मार्ट या मॉलमध्ये प्रचंड गर्दी आढळून आली होती. त्यामुळे महापालिकेने मंगळवारी डी-मार्टला सील ठोकले होते. याप्रकरणी पालिकेने डी-मार्टला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच शुक्रवारी बोर्ड ऑफ डायरेक्टरविरूध्द गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. मनपाने बुधवारी डी-मार्ट प्रशासनाला नोटीस बजावल्यानंतर […]

Read More

२५ फेब्रुवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात!

जळगाव >> आज मिळालेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आज २७९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहर – १२२, जळगाव ग्रामीण-०९, भुसावळ- ०४, अमळनेर-०२, चोपडा-३३, पाचोरा-१०, भडगाव-०१, धरणगाव-०२, यावल-०५, एरंडोल-०१, जामनेर-१८, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-२०, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०३ असे एकुण […]

Read More

जळगावात हळदीच्या कार्यक्रमात डीजे जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव >> आशाबाबानगर येथे २३ रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात बेकायदेशीरपणे डीजे वाजवल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करीत डीजे जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ५० पेक्षा जास्त नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू नये असे स्पष्ट आदेश असताना नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन केले जात आहे. २३ रोजी रात्री आशाबाबानगर येथे बापूराव श्रावण पाटील यांनी हळदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. […]

Read More

रात्री नऊ वाजेनंतरही सुरू असलेल्या दोन बियरबारवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी >> कोरोना रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहेत. नियम तयार करीत आहेत. अशात बियरबार, हॉटेल्स यांना रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बसस्थानक परिसरातील हॉटेल श्री स्टार पॅलेस व कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल जलपरी यांच्यावर २३ रोजी रात्री कारवाई करण्यात आली. गर्दी टाळण्यासाठी हॉटेल्स व बियरबारमध्ये […]

Read More

‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणीला लग्नाच्या दोन दिवस आधी धमकी

प्रतिनिधी जळगाव >> दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीस ‘तू लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत तरुणाने धमकी देऊन विनयभंग केला. ही घटना जळगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. रोहन साहेबराव सपकाळे (रा. अंजाळे, ता. यावल) या तरुणाने तरुणीला धमकी दिली आहे. रोहन हा गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची छेड काढतो आहे. […]

Read More

रेल्वेस्थानकात स्क्रीनिंग केल्यानंतर मिळतो प्रवेश

जळगाव >> रेल्वेस्थानकात प्रवेशद्वारातच स्क्रिनिंग आणि साहित्याचे सॅनिटायझेशन केले जाते. त्यानंतरच प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जातो. फलाटावरही तिकिटाच्या व्यतीरिक्त कुणी फिरत तर नाही ना? याची तपासणी रेल्वे सुरक्षा बलाचे पथक सातत्याने करीत असल्याचे दिसते.

Read More

दिल्लीतील पथ संचलनात जळगावची समृद्धी संत प्रजाकसत्ताक दिनी करणार देशाचे नेतृत्व

जळगाव प्रतिनिधी >> २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी.(NCC)महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र […]

Read More

पत्नी माहेरी गेलेली असताना पतीची राहत्या घरात आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी >> पिंप्राळा येथे पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना पतीने स्वत:च्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अनिल शंकर पाटील (वय ३८, रा. पिंप्राळा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. अनिल हा व्यवसायाने प्लंबर होता. त्याची पत्नी ही दोन मुलांसह माहेरी निघून गेलेली आहे. शनिवारी रात्री […]

Read More

प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने घेतले विष

जळगाव प्रतिनिधी >> मोठ्या बहिणीच्या दिरावर दीड वर्षांपासून प्रेम जडले. पण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिला. त्यामुळे युवतीसह युवकाने १९ जानेवारी रोजी ममुराबाद शिवारातील शेतात दुपारी दीड वाजता विषारी द्रव प्राशन केले. त्यात ब्रेनडेड झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मोहिनी […]

Read More