जळगावात तिघांकडून दोघांवर चाकूहल्ला ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ::> जळगावातील नाथावडा परिसरात तीन जणांकडून दोघांना जबरदस्त मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाथावाडा परिसरातील गुरुवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास हिरामण एकनाथ जोशी या रिक्षाचालकास तीन जणांनी बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, नाथवाडा येथे कालभैरव […]

Read More

जळगावात ४ लाखांचे सिगारेटचे खोके चोरणाऱ्या कामगारास अटक

जळगाव प्रतिनिधी ::> भजे गल्लीतील एजन्सीतून ३ लाख ९० हजारांचे सिगारेट खोके चोरीप्रकरणी बुधवारी रात्री जिल्हापेठ पोलिसांनी एजन्सीतच काम करणाऱ्या कामगाराला अटक केली. सागर जयंत पाटील (वय २४, रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर) अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. दादावाडी परिसरातील वृद्धांवन कॉलनीतील रामचंद्र पुंडलिक पाटील यांचे भजे गल्लीतील चोपडा मार्केटमध्ये भारद्वाज एजन्सी नावाचे सिगारेट विक्रीचे दुकान […]

Read More

फटाके विक्री स्टॉलसाठी तात्पुरत्या स्वरूपात परवानगी घेणे आवश्यक

जळगाव प्रतिनिधी ::>दिवाळीनिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिली जाणार आहे. त्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात ९ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे. परवाना घेताना विक्रेत्याचा अर्ज व फोटो, चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे त्या जागेचा ७/१२ उतारा किंवा सिटी सर्व्हे चा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत […]

Read More

निमगूळ येथील मुलीच्या मारेकऱ्यांना अटकेची भाजपच्या महिलांची मागणी

जळगाव प्रतिनिधी ::> धुळे जिल्ह्यातील निमगुळ येथील दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचा भाजप महिला आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले. या घटनेतील मारेकऱ्यांना त्वरित अटक होऊन खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय द्यावा. अशा घटना घडणे म्हणजे विकृत मानसिकतेवर कायद्याचा वचक राहिलेला नसल्याचे दिसते, […]

Read More

अल्पवयीन मुलीला पळवून सज्ञान झाल्यावर लग्न केले तरी कारवाई

जळगाव प्रतिनिधी ::> हरीविठ्ठल नगरातील एक तरूण ऑगस्ट २०१९मध्ये वाघनगरातील एका अल्पवयीन मुलीला घेऊन जळगावातून पळून गेला. जोपर्यंत ती वयाची १८ वर्षे पूर्ण करीत नाही तोपर्यंत तो तिला घेऊन लपत राहीला आणि गावे बदलवित राहीला. ती १८ वर्षांची होताच १४ दिवसांपूर्वी तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह करून शहरात आला आणि आता आपले कोणीही काहीही बिघडवू शकत […]

Read More

भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ […]

Read More

शिरसोलीच्या १५० तरुणांनी राष्ट्रवादी, शिवसेना सोडून भाजपमध्ये केला प्रवेश

शिरसोली जळगाव प्रतिनिधि ::> एकीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली. तर दुसरीकडे शिरसोली येथील १५० तरुणांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या तरुणांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सूर्यवंशी बारी पंचाचे उपाध्यक्ष अनिल ताडे, रघुनाथ सुंने, उत्तम सुंने, देवराम नागपुरे, रमेश सुंने, कैलास […]

Read More

जळगाव शहरात जिमची दारे झाली खुली

जळगाव ::> शासनाने परवानगी दिल्याने ७ महिन्यापासून बंद जिमचे दार बुधवारी खुले झाले. पहिल्या दिवशी जीमचालकांनी शासकीय नियमाचे पालन करुन कसरती करण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश दिला जात चित्र सर्वत्र पाहण्यास मिळाले. बुधवारी पहिलाच दिवस असला तरी सभासदांसह नवीन लोकांनीही चौकशी केली. कोरोनाची भीती घालवण्यासाठी प्रत्येक बँचनंतर जीम सॅनिटाइज, येणाऱ्याला सॅनिटाइज, थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत होती. येणाऱ्या […]

Read More

कापूस खरेदीसाठी नोंदणीचे ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार

जळगाव ::> पणन महासंघातर्फे करण्यात येणाऱ्या कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी जिल्हा सूचना व विज्ञान कार्यालयातर्फे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. बाजार समितीमध्ये नोंदणी करुन टोकन देण्यासाठी शेतकऱ्यांची ५ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे यंदा […]

Read More

गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याने पोलिसांना भोवले ; एपीआयसह सात कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी ::> चाळीसगाव तालुक्यात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगले भोवले आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन पोलिस अधिक्षकांनी बुधवारी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या एपीआयसह सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे […]

Read More

गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला ; सहा जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी ::> जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला करणाऱ्या सहा जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. सहाही जणांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, संतोष सुभाष कोळी (वय-२१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीने […]

Read More

भाजपाच्या बैठकीसाठी खा.रक्षा खडसेंच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण

रिड जळगाव टीम ::> खासदार रक्षा खडसे रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या. त्यांच्या अनुपस्थितीबाबत तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. तसेच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे महाजन यांनी […]

Read More

अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा देण्याची पुन्हा संधी

जळगाव प्रतिनिधी ::> कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सद्या सुरू असलेल्या अंतिम वर्ष / अंतिम सत्र (बॅकलॉगसह) परीक्षेपासून विविध कारणाने वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एमसीक्यु पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. उन्हाळी २०२० मधील अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या बॅकलॉगसह परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सूरू झाल्या आहेत. या परीक्षा […]

Read More

खून केल्याचा आरोप केल्याने जळगावात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी ::> खोटेनगरात आजीकडे राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने तीन ओळींची चिठ्ठी लिहिली आहे. स्वत:हून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हटले आहे. या मुलीवर गतवर्षी पिंप्राळा हुडको येथील एका दोनवर्षीय बालिकेचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुहाना शेख मुस्ताक (वय १५, रा. […]

Read More

जळगावात जुगार खेळणाऱ्या दोघांवर कारवाई

जळगाव ::> भिलपुरा चौकात सट्टा खेळणाऱ्या दोघांवर शनिपेठ पोलिसांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता कारवाई केली. यात शैलेश सुरेश सुरळकर (वय ३८, रा. जोशीपेठ) व शरद भगवान चौधरी (वय ५५, रा. मेस्कोमातानगर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ हजार २३० रुपये व सट्टा खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. दिनेशसिंग पाटील, अभिजित सैंदाणे, राहुल पाटील, किरण वानखेडे, […]

Read More

जळगावात यंदा ३१ फूटी रावणाचे होणार दहन

रिड जळगाव टीम ::> दरवर्षी शहरात एल.के.फाउंडेशनतर्फे विजया दशमी निमित्त मेहरूण तलाव येथे ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रावण दहन कार्यक्रम शासनाच्या नियमानुसार होणार आहे. यावर्षी ३१ फुटी रावणाचे शिरसोली रोडवरील मोकळ्या मैदानात दहन करण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण करता येणार आहे. कोरोनामुळे […]

Read More

खडसे राष्ट्रवादीत गेले, पंकजांनी शिवसेनेत यावे : गुलाबराव पाटील

जळगाव ::> स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. या दोघांमुळे राज्यात भाजप-शिवसेनेची युती उभी राहिली होती. त्यांच्यानंतरही शिवसेनेने मुंडे कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवले आहेत. खासदार प्रितम मुंढे यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, असे जाहीर निमंत्रण जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना […]

Read More

जिल्हा रुग्णालयात आशा वर्कर महिलेने वॉर्डबॉयची केली चपलेने धुलाई

जळगाव प्रतिनिधी ::> वाईट विचाराने महिलांना दुपारच्या वेळी घरी आणण्यासाठी घराच्या चावीची मागणी करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्डबॉयची आशा वर्करने चपलेने धुलाई केल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजता सिव्हिलमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत घडली. याप्रकरणी आशावर्कर लक्ष्मी सुरेश पवार यांनी वॉर्डबॉय किरण मधुकर दुसाने व स्वच्छता निरीक्षक बापू नारायण बागलाने या दोघांची कसून चौकशी करण्याबाबतची तक्रार अधिष्ठाता […]

Read More

जळगाव पिंप्राळ्यातील युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव ::> शहरातील बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर गुरुवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी पिंप्राळा हुडको येथील युवकाने डाऊन रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. अविनाश शैलेद्र सोनवणे (वय २३, रा. दीक्षाभूमीनगर पिंप्राळा, हुडको) असे मृत युवकाचे नाव आहे. तो हातगाडीवर खाद्यपदार्थांची विक्री करीत होता. गुरुवारी सकाळी त्याने चायनीज खाद्यपदार्थ बनवण्यासाठी किराणा आणला. त्यानंतर तो घराबाहेर पडला होता. […]

Read More

१९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या फसवणूक प्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

जळगाव प्रतिनिधी ::> दुग्ध व्यवसायासाठी कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील शेतकऱ्याला १९ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील अली मोहंमद मुमताज (भांडूप वेस्ट, मुंबई) याला बुधवारी न्यायालयाने २३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर अविनाश हनुमंत वांगडे (रा. लोकमान्यनगर, ठाणे) व रविराज शंकर डांगे (रा. मुलुंड, मुंबई) या दोघांची कारागृहात रवानगी करण्यात […]

Read More