एकनाथ खडसे यांची ईडीकडून ६ तास चौकशी

मुंबई >> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) तब्बल साडेसहा तास चौकशी केली. यापुढेही ईडीने चौकशीसाठी बोलावल्यास आपण हजर राहू व त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देऊ, असे खडसे यांनी चौकशी संपल्यानंतर कार्यालयाबाहेर पडताना माध्यमांना सांगितले. सकाळी ११ वाजता खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले. थोडा अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांची मुलगी शारदा […]

Read More

एकनाथ खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी लावणार हजेरी

मुंबई प्रतिनिधी >> राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे हे उद्या ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी ३० डिसेंबर रोजी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होते. मात्र याच्याच आदल्या दिवशी खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार […]

Read More

धावत्या बसमध्ये २१ वर्षीय युवतीवर दोनदा अत्याचार

प्रतिनिधी मालेगाव>> नागपूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लीनरनेच दोनदा बलात्कार केल्याची घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गतच्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्रीदरम्यान घडली. गोंदियाच्या एका गावातील युवती ही पुणे येथील एका कंपनीत नोकरी करते. तरुणी ही तिच्या बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या […]

Read More

खडसे गेल्याने भाजपामध्ये आवागमन अशी स्थिती : माधव भांडारी

जळगाव प्रतिनिधी >> भाजपातून गेलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे गेल्यानंतर भाजपमध्ये आवागमन या शब्दाप्रमाणे स्थिती झाली असून आमच्याकडील काही जण जातील, तर काही समोरचे येतील असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केले. श्रीराम मंदिरानिमित्त आयोजित टॉक शो साठी जळगावात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी आज जळगावात आले […]

Read More

राज्य सरकारमुळे धान्य खरेदी ठप्प : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नोंदणी केली असताना त्या अंतर्गत मका, ज्वारी व बाजरी या धान्य पिकांची २० टक्केही खरेदी झालेली नाही. केंद्र सरकारने खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी मागितलेली माहितीही राज्यातील महा विकास आाघाडी सरकारने दिली नाही. त्यामुळे या सरकारचे शेतकरी प्रेम केवळ नाटकी असल्याची टीका तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे. […]

Read More

फडणवीसांनी हिंदुत्व शिकवू नये ; नामांतरावरून मंत्री गुलाबरावांचा निशाणा

जळगाव प्रतिनिधी >> हिंदुत्व काय असत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेचा जन्मच मुळी हिंदुत्वावर झालेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विषय हा महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र बसून घेतील, अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. संभाजीनगर असे नामांतर करण्याची इच्छा ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. […]

Read More

काकाने अश्लील मेसेज केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पुणे >> औरंगाबाद येथील काकाकडे सुटीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा सख्ख्या चुलत्याने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक जवळीक साधल्याचा प्रकार घडला. चुलता अश्लील मेसेज पाठवून त्रास देत असल्याने मुलीने आत्महत्या केली. याप्रकरणी गौरव सोपान नारखेडे (३०, रा. सिडको औरंगाबाद) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडिता एप्रिल २०१८ मध्ये सुटीत औरंगाबाद येथे काकाकडे गेली होती. मात्र, काकाने […]

Read More

ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन

मुंबई >> मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे ज्येष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्च मध्येही त्यांना आरोग्य विकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, […]

Read More

भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे : एकनाथ खडसे

रिड जळगाव टीम >> काही दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी आज राज्यात शिक्षक व पदवीधर ची निवडणूक झाली असून यामध्ये भाजपाची एकाही ठिकाणी उमेदवार जिंकला नसल्याने खडसे यांनी भाजपवर टीका केली आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे > पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव हा अंहमपणामुळे आणि फाजिल नेतृत्वामुळे भाजपचा पराभव झाला. […]

Read More

“दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या लोकांचे’

सांगली >> दिल्लीत सुरू असलेले आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून मार्केट कमिटीच्या पुरस्कृत लोकांचे आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या राज्यातील शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे नुकसान करत आहेत. राज्यातील आमदार, खासदारांना शेतकऱ्यांना चांगला दर मिळू द्यायचा नाही, त्यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांनी आमच्याबरोबर खुली चर्चा करावी. उसाला ४१०० रुपये दर कसा देता येतो हे आम्ही दाखवून देऊ, असे खुले आव्हान शेतकरी […]

Read More

चोपड्याच्या आमदार लता सोनवणेंचे जात प्रमाणपत्र फेरपडताळणीचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

चोपडा प्रतिनिधी >> चोपडा मतदार संघातील आमदार लता सोनवणे यांच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र अवैध ठरवणारा पडताळणी समितीचा निर्णय मुंबई औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द ठरवला. आमदार होण्यापूर्वी सोनवणे जळगाव मनपात नगरसेविका होत्या. त्यावेळी त्यांनी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी नंदुरबारच्या समितीकडे पाठवले होते. त्यांचा दावा जात पडताळणी समितीने अवैध […]

Read More

औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नगरसह ७ जिल्ह्यांतील तलाठी पदे भरणार

मुंबई >> औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्यामुळे एसईबीसी प्रवर्ग वगळता ही भरती करण्यात येणार […]

Read More

चुका झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्रावर आरोप

धुळे >> राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिघाडी सरकार सत्तेत आले आहे. वर्षभरात हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर आरोप करून त्यांच्या चुका झाकण्याचे काम करत असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील महाआघाडी सरकारने नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांची […]

Read More

पुणे, मुंबईला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या

भुसावळ >> रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी पहाता रेल्वे प्रशासनाने पुणे-जम्मूतवी आणि मुंबई-फिरोजपूर या दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाला मदत होईल. जागेचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल. ०१०७७ डाऊन पुणे-जम्मुतवी विशेष गाडी १ डिसेंबरपासून पुणे स्टेशनवरून दररोज सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी जम्मुतवीला सकाळी १०ला पोहोचेल. […]

Read More

भावकीतील विवाहितेसह तरुणाची एकाच ठिकाणी आत्महत्या

सांगली >>सांगली तालुक्यातील हातनूर येथे एकाच दिवशी भावकीतील विवाहितेने आणि तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनुराधा गणेश सुतार (३३) हिने विषारी द्रव्य प्राशन करून घरी आत्महत्या केली, तर जयदीन रामचंद्र सुतार (२२) हा घराच्या समोरच पहाटेच्या सुमारास मृतावस्थेत आढळला. दोघांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सांगली पोलिसांनी […]

Read More

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा खाटेवरून पडून झाला मृत्यू

डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिला दगावल्याचा आरोप बीड >> बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा सोमवारी मध्यरात्री खाटावरून खाली पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाला. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप करत नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश करत कारवाईची मागणी केली. जिल्हा रुग्णालयानाने हे आरोप फेटाळून लावले असून […]

Read More

मुख्यमंत्री ठाकरे यांनी महिला अत्याचार-लव्ह जिहाद विरोधी महाराष्ट्रात कायदा लागू करावा!

भाजपा नेते प्रसाद लाड यांनी केली मागणी मुंबई >> हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असलेल्या या महाराष्ट्रात आज सातत्याने महिलांवरील अत्याचार, बलात्कारासारख्या घटना समोर येत आहे, जे लाजिरवाणे आहे. या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना ही आपणांकडून काही ठोस पाऊले उचलली जाऊ नये हे, दुर्दैवी आहे. तसेच उद्धव साहेबांना माझी कळकळीची मागणी आहे […]

Read More
Source By Google

विधानपरिषदेवर एकनाथ खडसेंसह ९ नावांना विरोध, हायकोर्टात याचिका दाखल

रिड जळगाव टीम ::> मागील महिन्यात भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह ९ नावांना राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याचा दोष ठेवत दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. यामध्ये […]

Read More

राष्ट्रवादी नेते माजी मंत्री खडसेंची बदनामी, निंभोऱ्यात गुन्हा

निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने जनजागृती मंचचे शिवराम पाटील यांच्यावर निंभोरा (ता.रावेर) पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे रावेर सरचिटणीस वाय.डी.पाटील यांनी फिर्याद दिली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फेगडे, सचिन महाले, राहुल सोनार आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात संशयित शिवराम पाटील […]

Read More

पुण्यासाठी जळगावातून दररोज तीन जादा बसेस

जळगाव प्रतिनिधी ::> दिवाळीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. अर्थात, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव आगाराने जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. त्यात पुण्यासाठी दररोज तीन बसेस सोडल्या जात होत्या. मात्र, प्रवासी संख्या वाढती असल्याने तीन जादा बसेस सोडल्या जात आहेत. तसेच औरंगाबाद, धुळे, नाशिक, चाळीसगाव, शिरपूर […]

Read More