ट्रॅक्टरच्या धडकेत एरंडोल रिंगणगाव येथील पादचारी तरुण ठार

एरंडोल >> शेतात कामाला जाणाऱ्या तरुणाला बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. रिंगणगाव शिवारातील या अपघातात ट्रॅक्टर खोल खड्ड्यात पलटी होऊन त्याखाली दाबले जावून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन श्रीराम सुरसे असे मृताचे नाव आहे. सचिन सुरसे (वय ३०, रा.रिंगणगाव ता.एरंडोल) हा बुधवारी रात्री अशोक नामदेव मते यांच्या शेतात कामासाठी निघाला होता. […]

Read More

तिहेरी अपघातात कंटेनरवर ट्रक अन् ट्रकवर कंटेनर आदळला; चालक ठार

धुळे प्रतिनिधी >> तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात भरधाव वेगातील ट्रक उभ्या कंटेनरवर आदळला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. या तिहेरी अपघातात एक जण ठार झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुरमेपाडा शिवारात असलेल्या एका हॉटेलपासून काही अंतरावर कंटेनर उभा […]

Read More

मोटारसायकल घसरल्यामुळे जळगावातील तरुण अपघातात ठार

धुळे >> तालुक्यातील मुकटी शिवारात मोटारसायकल घसरल्यामुळे जळगाव येथील तरुण रवींद्र भोई ठार झाला. याप्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील रहिवासी रवींद्र दगडू भोई (वय ३२) व चिंतामण पंडित भोई हे दोघे मोटारसायकलने (एमएच-१९-डीएन-३१८१) जात होते. चिंतामण भोई हे सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत […]

Read More

पारोळ्यात पाण्याच्या पंपाचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

पारोळा प्रतिनिधी >>शहरात पेंढारपुरा भागातील ५२ वर्षीय महिलेचा पाण्याच्या पंपाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सरलाबाई हिरालाल महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. सरलाबाई मंगळवारी सकाळी १०.३० वाजता नळावरील पंप सुरू करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना शॉक लागला. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी १ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद […]

Read More
यावल ग्रामीण रुग्णालय

यावल तालुक्यातील युवकाला सर्पदंश

यावल >> तालुक्यातील बोरखेडा येथील २६ वर्षीय गुराखी युवकाला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. जुम्मा न्याहरू तडवी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर यावल ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी तो तो गुरे चराईसाठी जंगलात गेला होता. त्याच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. यावल ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. […]

Read More

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ठेकादाराचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील गौरव हॉटेलजवळ आज सकाळी तालुक्यातील कानसवाडी येथील माजी सरपंच यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातीलकानसवाडी येथील विकास बंडू सोनवणे (वय-55) ह.मु. रामानंद नगर जळगाव हे रस्त्यांच्या कामाचे ठेकेदाराचे काम करतात. विकास सोनवणे हे कानसवाडी गावाचे माजी सरपंच आहे. […]

Read More

चारचाकीची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

जळगाव >> जळगाव शिरसोली रस्त्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यशवंत मोतीलाल पाटील (३५, शिरसोली) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. यशवंत पाटील हे शिरसोली येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. सोमवारी ते दुचाकीने जळगाव शहरात लग्न समारंभात आले होते. सायंकाळी घरी परतत असताना शिरसोली रस्त्यावर […]

Read More

यावल-वढोदेजवळ ट्रक-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

यावल प्रतिनिधी >> यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता दुचाकी व ट्रकचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार २२ वर्षीय तरुण ठार झाला. सागर उर्फ यश विलास कोळी (रा.बोरले नगर, यावल) असे मृताचे नाव आहे. बाबूभाई मंगाभाई झाला (रा.सुलतानाबाद जि.जुनागड, गुजरात) हा शनिवारी सायंकाळी साडेपाचला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरून यावलकडून चोपड्याकडे ट्रकने (क्रमांक जीजे.०३-बीव्ही.७३७२) जात होता. […]

Read More

आयशरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार ठार

बोदवड >> आयशरने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बोदवड-नाडगाव रोडवरील अमर डेअरीच्या गोदामासमोर घडली होती. या अपघातात वरखेड बुद्रूक येथील ३२ वर्षीय युवक ठार झाला. आयशरने (क्रमांक-एम.पी.०७-जी.ए. २३९१) धडक दिल्याने वरखेड बुद्रूक येथील श्रावण उर्फ विजू अशोक पाटील हा दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९-सी.एच.७९२०) ठार झाला. त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत […]

Read More

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा खाटेवरून पडून झाला मृत्यू

डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे महिला दगावल्याचा आरोप बीड >> बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय महिलेचा सोमवारी मध्यरात्री खाटावरून खाली पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाला. यात डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप करत नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयासमोर आक्रोश करत कारवाईची मागणी केली. जिल्हा रुग्णालयानाने हे आरोप फेटाळून लावले असून […]

Read More

मुलासोबत जाणाऱ्या आईचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू ; मुलगा गंभीर जखमी

बोदवड प्रतिनिधी >> तालुक्यातील शेलवड फाट्यावर मंगळवारी (दि.२४) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यात मुलाच्या डोळ्यांदेखील आईचा मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रसंग घडला. भुसावळ येथील सुनील चौधरी हे आई मालतीबाई चौधरी यांच्यासह दुचाकीने शेलवड येथे द्वारदर्शनासाठी जात होते. यावेळी शेलवड फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने त्यांना धडक दिली. त्यात मालतीबाई जागीच ठार, तर सुनील […]

Read More

वखरणी करताना शॉक लागून बैलजोडी ठार, शेतकरी गंभीर जखमी

रावेर प्रतिनिधी >> गहू पेरणीसाठी शेतात वखरणी करताना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी, तर बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना रसलपूर-केऱ्हाळा रस्त्यावरील रावेर शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. केऱ्हाळा बुद्रूक येथील शेतकरी प्रभाकर तुकाराम महाजन (वय ६५) हे रसलपूर येथील भागवत चिंतामण सोनवणे यांच्या रावेर शिवारात भागीदारीने केलेल्या शेतात वखरटी करत होते. या […]

Read More

जळगाव-तरसोदच्या वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू ; नशिराबाद पोलिसात नोंद

जळगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील तरसोद येथील रहिवासी रामसिंग गोपाल राजपूत (वय ७२) या वृद्धाचा रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचे नोंद करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील तरसोद येथील रहिवासी रामसिंग गोपाल राजपूत यांचा तरसोद शिवारातील रेल्वे डाऊन लाईनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला असून […]

Read More

लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने आजोळी आलेल्या दहावीतील मुलाचा वाघळी बंधाऱ्यात बुडून मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> आईसोबत आजीला भेटण्यासाठी आलेल्या पुण्यातील १५ वर्षीय बालकाचा केटी वेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. तालुक्यातील वाघळी येथे गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. प्रेमराज उर्फ पप्पू मुरलीधर जाधव (रा.भडगाव, ह.मु.पुणे) असे मृत बालकाचे नाव आहे. तो दहावीच्या वर्गात होता. वाघळी येथील जानकीबाई पाटील यांच्याकडे त्यांची मुलगी सुरेखा मुरलीधर जाधव व नातू […]

Read More

विहिरीत पडल्याने भडगाव जुवार्डी येथील तरुणाचा मृत्यू

भडगाव >> तालुक्यातील जुवार्डी शिवारातील विहिरीत पडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजेनंतर घडली. संतोष सुरेश अहिरे (रा.जुवर्डी) असे मृताचे नाव आहे. त्याचा जुवार्डी शिवारातील स्वत:च्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची खबर चिंतामण पाटील यांनी भडगाव पोलिसात दिली. त्यानुसार घटनेची नोंद झाली. तपास पोलिस नाईक नीलेश ब्राह्मणकर हे करत […]

Read More

साकळी येथे ट्रक-दुचाकीचा जोरदार अपघात ; एक जण गंभीर जखमी

https://www.facebook.com/readjalgaon.in/ साकळी ता. यावल प्रतिनिधी >> आज दि. १९ नोव्हेंबर रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे ४ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील विद्युत केंद्र साकळी जवळ दुचाकीस्वार हा किनगावकडून येत असताना ट्रक हा गावातून येताना विद्युत केंद्राजवळ […]

Read More

धावलघाटाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून २१ मजूर जखमी

धडगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील शहादा रस्त्यावरील धावलघाटपासून तीन कीलोमीटर अंतरावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. यात तीन मजूर अत्यवस्थ, तर अठरा जणांना मार लागल्याने शहादा येथे हलवण्यात आले आहे. धडगाव-शहादा रस्त्यावरील धावलघाट येथे तीव्र वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीला झोल बसला. यामुळे ट्राॅली उलटून अपघात झाला. यात सुमारे पंचवीस ते तीस मजूर आपले कौटुंबिक […]

Read More

नवापुरात डंपर अन् दुचाकी अपघात; एक जागीच ठार, एक गंभीर जखमी

नवापूर प्रतिनिधी ::> सुरतकडून येणाऱ्या मोटारसायकलला डंपरने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता नवापूरजवळील मानस हॉटेलजवळ घडली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. सुरत येथे व्यवसाय वास्तव्यास असणारे दीपक […]

Read More

अॅपेरिक्षाचे टायर फुटल्याने अपघात, भुसावळची आजी व नात जागीच ठार

शिरपूर प्रतिनिधी ::> भाऊबीजनिमित्त मध्य प्रदेशातील ठिकरी (ता.सेंधवा) येथे अॅपेरिक्षाने जाणाऱ्या भुसावळातील नारायण नगरातील पवार कुटुंबीयांचा शिरपूरजवळ अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड (ता.शिरपूर) या गावाजवळ घडली. या अपघातात ६० वर्षीय आजी आणि एकवर्षीय नात अशा दोन जणांचा मृत्यू झाला. पवार कुटुंबीय मंगळवारी सकाळी भुसावळातून अॅपेरिक्षाने (एमपी ४६-आर.०४१७) ठिकरीला जाण्यासाठी […]

Read More

रावेर-चोरवड जवळ ट्रकचा दुचाकीला मागून जोरदार धडक ; एकाचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील चोरवड जवळ एका ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव प्रल्हाद रूपचंद तायडे (वय ५५ रा मुहोम्मद पूरा बुरहानपुर ) हा आपल्या दुचाकीने बिस्किट व इतर साहित्य विक्रीसाठी रावेरकडे येत होता. चोरवड […]

Read More