साकळीच्या शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

साकळी ता.यावल प्रतिनिधी >> शारदा विद्या मंदिर शाळेचा विविध परीक्षांचा निकाल लागलेला असून या परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. त्यात शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)-२०२० परिक्षेत एकूण १९ बसलेले विद्यार्थी होते. त्यापैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहे. सदर परिक्षेत कु.चांदणी भालेराव, कु.दिक्षा वाघ, कु.डिंपल धनगर,कौस्तुभ बडगुजर, कु.लोचना मराठे,कु.मिताली बडगुजर, कु.नेहा धनगर, नूतन पुरी, कु.शितल […]

Read More

शेळगाव बॅरेज लवकरच पूर्ण करणार; यावलसह रावेरातील प्रवाशांना जळगाव जाण्यासाठी सोयीस्कर : पालकमंत्री पाटील

यावल प्रतिनिधी >> शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे योगदान आहे. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्‍पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेरमधील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी खूप अंतर कमी होणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक-दोन महिन्यात त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण […]

Read More

साकळीचे मनसे कार्यकर्ते संताेष महाजन व प्रविण माळी यांचा शिवसेनेत प्रवेश

साकळी ता.यावल >> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकळी शाखाप्रमुख संताेष सुरेश महाजन तसेच कार्यकर्ते प्रविण पुंडलिक माळी या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. शिवसेनेची यावल तालुक्याची बैठक आज दि २० रोजी यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी हा प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Read More

यावल-साकळी-किनगाव रस्ता दुरुस्तीस अखेर प्रारंभ

साकळी >> यावल तालुक्यातील यावल-साकळी-किनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यासंदर्भात ‘रिड जळगाव’ ने ९ नोव्हेंबरला बातमी दिली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्ती सुरु केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गाअंतर्गत यावल-साकळी-किनगाव दरम्यानचा १५ किमीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. साकळी ते गिरडगाव दरम्यानचा रस्त्यावर यामुळे अनेकदा […]

Read More

साकळी येथे ट्रक-दुचाकीचा जोरदार अपघात ; एक जण गंभीर जखमी

https://www.facebook.com/readjalgaon.in/ साकळी ता. यावल प्रतिनिधी >> आज दि. १९ नोव्हेंबर रोजी यावल तालुक्यातील साकळी येथे ४ वाजेच्या सुमारास ट्रक व दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावातील विद्युत केंद्र साकळी जवळ दुचाकीस्वार हा किनगावकडून येत असताना ट्रक हा गावातून येताना विद्युत केंद्राजवळ […]

Read More

साकळीतील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

यावल ::> तालुक्यातील साकळी येथील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली. साकळी येथील अल्पवयीन मुलीच्या पीडित आईने या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार तिची १५ वर्षीय मुलगी शनिवारी मैत्रिणीसोबत यावल येथे कपडे घेण्यास जाते असे खोटे सांगून घरून निघाली. मात्र नंतर […]

Read More

साकळीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुकाध्यक्षपदी निवड

साकळी प्रतिनिधी ::> साकळी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. महाजन यांनी सांगितले की, मी केलेल्या विविध सामाजिक कामातून मिळालेलं फळ आहे. तसेच मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसतांना हे कार्य माझ्या हाती सोपविले आहे. समाजाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्ष यांनी दखल घेऊन ही जबाबदारी दिली आहे. गावातील […]

Read More

यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना राजोरा प्रकरण भोवले? कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका

यावल प्रतिनिधी ::> जिल्ह्यातील १८ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी शुक्रवारी काढले. यावलचे अरुण धनवडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर धनवडेंसह यावलच्या उपनिरीक्षक सुनीता कोळपकर यांचीही बदली करण्यात आली असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरु आहे. धनवडे यांची मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. तसेच धनवडे यांची […]

Read More

महर्षी वाल्मीक जयंती घरीच साजरी करा : जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे

यावल प्रतिनिधी ::> आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आदीवासी कोळी समाज बांधवानी घरीच साजरी करावी असे आवाहन कोळी समाज जिल्हाध्यक्ष तथा जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती असुन कोवीड १९ च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कुठेही मिरवणूक न काढता घरीच साजरी करावी व शासन आदेशानुसार शासकीय […]

Read More

साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड खड्डेमय झाल्याने ग्रामस्थांचा संताप !

साकळी प्रतिनिधी ::> साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर आता पायी चालणे व दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. महात्मा फुले चौक ते बस स्टन्ड रोडवर वाहनधारकांना उंट सवारीची अनुभुती मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती ने केल्याने खड्ड्यांची संख्या वाढत आहे. तसेच खड्ड्यांची संख्या वाढल्याने व […]

Read More

साकळीत केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम

साकळी ता.यावल प्रतिनिधी ::> नुकताच केंद्र सरकारने शेतकरी कायद्या मंजूर केला. परंतु हा संपूर्ण कायद्या शेतकरी व कामगार विरोधी असून सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान कारक आहे. म्हणून या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्याचा कार्यक्रम दि.२८ रोजी साकळी ता.यावल येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर या कार्यक्रमप्रसंगी यावल तालुका […]

Read More

शिरसाड येथे एकास मारहाण यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साकळी ता.यावल प्रतिनिधी ::> साकळी येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील रहिवाशी रविंद्र देवराम धनगर (वय-३५) यास त्याच्या घरासमोरील बालवाडी शाळेजवळ सार्वजनिक जागी आरोपी किशोर अरूण चऱ्हाटे, राजेंद्र नारायण चऱ्हाटे, अरुण सिताराम चऱ्हाटे, वना सिताराम चऱ्हाटे या चौघांनी फिर्यादी रविंद्र धनगर याच्या पत्नीने किशोर चऱ्हाटे यांच्या विरुध्द तहसिलदार यांच्याकडे अर्ज केला होता. म्हणून वाईट वाटल्याने संगनमत […]

Read More

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून वातावरण बनले ‘ शिवमय !’

● दोन दिवसीय स्पर्धा● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले ‘ एकमेव ‘ साकळी ता.यावल- येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सवानिमित्ताने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसिय ‘ घरीच किल्ले बनवा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तब्बल ३५ तासांच्या जवळपास चालली. अतिशय अभिनव व […]

Read More

साकळीत महा राजस्व अभियानाद्वारे दाखले, मतदार ओळखपत्रांचे वाटप

साकळी प्रतिनिधी ::> कोरोना काळात गरजूंना आवश्यक दाखले, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आदींचे लाभार्थींना घरपोच वितरण करण्यात आले. शासनाच्या महा राजस्व अभियानांतर्गत साकळी येथे राबवलेल्या या कार्यक्रमामुळे लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेकांना तालुक्यात या अभियानाद्वारे विविध दाखल्यांचे वितरणाचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाधिकारी शेखर तडवी यांनी केले. […]

Read More

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार शिवचरित्राला उजाळा !

● स्पर्धेला सुरुवात● दोन दिवस चालणार स्पर्धा● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले एकमेव मनु निळे >> साकळी ता.यावल येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसांची “घरीच किल्ले बनवा स्पर्धा ” आयोजित करण्यात आलेली असून ही स्पर्धा तब्बल ३० तासांच्या जवळपास चालणार आहे. अतिशय […]

Read More

साकळीत दुर्गोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

साकळी ता.यावल प्रतिनिधी ::> येथील जय दुर्गा मित्र मंडळ यांच्यावतीने आयोजित तसेच जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढी तसेच डॉ.प्रणय वाणी यांच्या बहुमोल सहकार्यातून आज दि.२२ रोजी डॉ. प्रणय वाणी यांच्या दवाखान्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात मंडळाचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच हितचिंतक नागरिक या तब्बल २९ जणांनी शिबिरा ठिकाणी येऊन रक्तदान देऊन सामाजिक […]

Read More

साकळीत दुर्गोत्सव मंडळाने केली ‘माझे कुटुंब’ची जागृती

साकळी ::> यावल तालुक्यातील साकळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गोत्सव साजरा करताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाची जनजागृती केली जात आहे. बाजारपेठ भागातील जय दुर्गा मंडळाने हा उपक्रम राबवला आहे. यंदाच्या उत्सवात माझे कुटुंब माझी जबाबदारी या भियानाबाबत जनजागृती करणारे पोस्टर मंडळाने लावले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती होत आहे. मंगळवारी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या […]

Read More

साकळीतील भवानी माता परिसरात अंधारमय नवरात्रीउत्सव केला जातोय साजरा

रिड जळगाव टीम ::> साकळी येथील भवानी माता मंदिर परिसरात गेल्या ४ महिन्यांपासून वीज खांबावरून बत्तीगुल झाली आहे. बाजार परिसर हा पूर्णपणे अंधारमय झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात भवानी मातेच्या मंदिर परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार सांगितले. मात्र एकदाही त्याकडे लक्ष दिले नसल्याचे आरोप भवानी माता परिसरातील नागरिकांनी […]

Read More

जि.प. शाळा थोरगव्हाण येथे वाचन प्रेरणा दिन उत्सवात साजरा

रिड जळगाव यावल टीम ::> 15 ऑक्टोबर 2020 हा दिवस आपल्या भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या 89 वी जन्म दिनानिमित्त “वाचन प्रेरणा दिन” जि. प. मराठी शाळा थोरगव्हाण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेमध्ये शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष घनश्याम झुरकाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर […]

Read More

शिरागड ते साकळी १२ किमी पायीवारी करून आणली जाते अंखड ज्योत!

साकळी प्रतिनिधी ::> शिरागड येथील सप्तशृंगी देवी मंदिरातून शनिवार रोजी देवीची अखंड ज्योत आणून यावल तालुक्यातील साकळी येथील मुजुमदार नगरातील अष्टभुजा मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली. शिरागड येथील श्री. निवाशीनी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात जळणारी अखंड ज्योत साकळी येथील सार्वजनिक अष्टभुजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी १२ किमी पायी जाऊन अंखड ज्योत आणली जाते. या मंडळाचे […]

Read More