साकळी-यावलसह तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री

यावल प्रतिनिधी >> गुटख्यावर बंदी असतांना ही तालुक्यात सर्रासपणे विमल गुटख्याची जोरदार विक्री केली जात आहे. खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर अन्न व औषद्य प्रशासन विभागाने गुटखा विक्रीस कायमची बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यात सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याने अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महीलांसह अल्पवयीन मुल-मुली व […]

Read More

किनगावचा राहुल पाटील सैन्यात लेफ्टनंटपदी नियुक्त ; यावल तालुक्याचा अभिमान वाढला !

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील किनगाव येथील राहुल अरुण पाटील या तरुणाची सैन्यात अधिकारी म्हणून गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. सैन्यदलात प्रथमच एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याचा बहुमान किनगावातील राहुल पाटील यांना मिळाला आहे. किनगाव येथील रहिवासी राहुल पाटील हा मध्यमवर्गीय परिवारातील आहे. लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते. सेवेत असताना त्याने सैन्यदलातील […]

Read More

यावल-साकळी-किनगाव रस्ता दुरुस्तीस अखेर प्रारंभ

साकळी >> यावल तालुक्यातील यावल-साकळी-किनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यासंदर्भात ‘रिड जळगाव’ ने ९ नोव्हेंबरला बातमी दिली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्ती सुरु केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गाअंतर्गत यावल-साकळी-किनगाव दरम्यानचा १५ किमीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. साकळी ते गिरडगाव दरम्यानचा रस्त्यावर यामुळे अनेकदा […]

Read More

चिंचोली येथे तरुणाने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा

प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील चिंचोली येथे एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. दीपक गोविंदा कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. चिंचोली येथील रहिवासी दीपक हा बसस्टॅँडजवळ उंटावद रोड वेल्डिंगच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करायचा. त्यास नेहमी दारु पिण्याची सवय होती. बुधवारी बसस्टँडच्या मागे काशिनाथ दामोदर मोरे यांच्या […]

Read More

पिसाळलेल्या कुत्र्याने किनगावात तोडले पाच जणांचे लचके

किनगाव प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील किनगाव बुद्रूक येथे पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना सोमवारी रात्री घडली. त्यापैकी तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जळगावला हलवण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संतप्त नागरीकांनी केली. जखमींपैकी कैलास बारेला (वय ३४, रा.गिरडगाव), सुनंदा साळुंके (वय ५०, रा. […]

Read More

मूलबाळ होत नसल्याले यावल तालुक्यातील किनगावात पतीसह चौघांची विवाहितेला मारहाण

किनगाव प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ३२ वर्षीय विवाहितेला तिच्या पती, सासू व दिर, दिराणी यांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी सकाळी घडली. किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रिता उर्फ रत्ना तुषार राणे वय ३२ या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार सोमवारी सकाळी पाऊने आठ वाजेच्या […]

Read More

किनगाव घरफोडी प्रकरणी दोन संशयित अटकेत

यावल ::> तालुक्यातील किनगाव येथील आत्माराम नगरात झालेल्या घरफोडी प्रकरणी येथील पोलिसांनी गावातीलच दोन संशयितांना अटक केली. त्यांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली. किनगाव येथील डिगंबर पाटील त्यांच्या बंद घरातून चोरी झाल्याचे ११ रोजी उघड झाले. चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण १ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी पोलिसांनी गावातील मंगेश […]

Read More