शिरसोली गावात ट्रकची दुचाकीस धडक, एक ठार तर दोघे गंभीर जखमी

शिरसोली जळगाव प्रतिनिधी ::> कंपनीतून काम करून घराकडे जाणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना शिरसोली गावात ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी रात्री ७.३० वाजता हा अपघात घडला. भगवान धनराज चौधरी (वय ४७, रा. म्हसावद, ता.जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे. तर त्याचा लहान भाऊ प्रल्हाद धनराज […]

read more

शिरसोलीतील रेशन दुकानाची चौकशी करण्याचे दिले आदेश

शिरसाेली ::> शिरसोली प्र.न. येथील रेशन दुकान क्रमांक दाेनचे चालक चौधरी शालिग्राम रामदास यांच्या दुकानात माजी सरपंच रामकृष्ण परशुराम काटोले यांनी अचानक भेट दिली हाेती. त्यात माेजमाप केले असता तांदूळ व गव्हाण्या गाेण्यांतील मापात तफावत अाढळून अाली हाेती. काटाेले यांनी याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी या दुकानाची चौकशी […]

read more

शिरसोलीत नैराश्यातून अल्पवयीन तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

शिरसोली प्रतिनिधी :: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील एका अल्पवयीन तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी १० रोजी मानसिक स्वास्थ दिनादिवशीच अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याने वाढत्या ताणतणावाचा प्रश्न समोर आला आहे. विपीन रामकृष्ण मोरे (भिल्ल,वय १६) रा. इंदिरा नगर, शिरसोली प्र. न. असे मृत तरुणाचे नाव आहे. सकाळपासून तो घरीच […]

read more

शिरसोली ग्रा.पं. निवडणूक बिनविरोध करा, २५ लाखांचा निधी देतो : पालकमंत्री पाटील

शिरसोली प्रतिनिधी ::> आमदारकीपेक्षा ग्रामपंचायतीचे राजकारण हे अवघड असते. तथापि, ग्रामविकासाचा हा महत्वाचा पाया देखील असतो. कोविडमुळे एक वर्ष वाया गेले असले तरी चार वर्षात विकासाचा डोंगर उभा करणार असल्याची ग्वाही जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. तर गावातील जाणत्या लोकांनी एकत्र बसून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा. ही निवडणूक बिनविरोध […]

read more

जळगावातील प्रसिद्ध मराठी युट्युबर आणि लेखककार चेतनकुमार ठाकूर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

रिड जळगाव टीम ::> ठाकूर यांच्या मातोश्री कोरोना पॉझिटिव्ह तर घरातील सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. चेतनकुमार ठाकुर यांना यांची कथापुस्तक “अधिरा, मराठी सुपर हिरोईन” व मराठी युट्युब व्लॉगगर असल्याने अधिक लोकप्रियता मिळाली, ते गेली 2 वर्षांपासून दर महिना अखेरीस गरजूंना अन्नदान करण्यामुळे जळगावकरांचे लाडके युवा आहे. आजच त्यांनी त्यांच्या आईंना […]

read more

चिंचोलीसह शिरसोलीत पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील चिंचोली येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन जण पॉझिटिव्ह आढळून आलेत. दरम्यान जळगाव तालुक्यात आजपर्यंत तीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २० जणांना उपचाराअंती सोडण्यात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी दिली. दरम्यान प्रबो. येथील खाटिक वाड्यातील ३० वर्षीय तरुण […]

read more

जळगावात सकाळी दुचाकी ओमनी कारची जोरदार धडक ; दोन गंभीर एक जखमी

शिरसोलीचे दोन गंभीर एक जखमी; रायसोनी कॉलेज जवळील घटना जळगाव >> शहरात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतांना दुसरीकडे अपघात सुध्दा वाढत आहे. आज सकाळी शिरसोली येथील तीन जण बांधकाम मजूर काम करण्यासाठी मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तीन जणांना मारोती ओमनीने शिरसोली रोडवरील रायसोनी काँलेज जवळ समोरून जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर तर एक जखमी झाले […]

read more

शिरसोली येथे एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळला

जळगाव – आज सायंकाळी 98 संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे.यापैकी 84 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 14 रूग्णाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या अहवालात शिरसोली प्र.बो. बारी नगर येथील एक 55 वर्षीय रुग्ण पाॅझिटिव्ह आढळला आहे. माहिती कळताच म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश अग्रवाल व आरोग्य सेवक येऊन […]

read more

शिरसोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील शिरसोली प्र. बो. गावातील बारी नगरातील रहिवाशी प्रवीण पांडूरंग खलसे ( बारी) या ३७ वर्षीय तरुणाने आज दुपारी त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण बारी महावितरणला नोकरीला होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण लगेच समजू शकले नाही, त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. प्रवीण खलसे (बारी) यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, […]

read more