शेंदुर्णीत एस.टी.बसेसची संख्या वाढविण्याची मागणी
शेंदुर्णी : >> लाँकडाऊन सुरु झाल्यापासुन शेंदुर्णीत एस.टी.बसेस, खाजगी बसेस बंदच होत्या. यामुळे अनेकांना अडचणी निर्माण झालेल्या होत्या आता काही प्रमाणात एस.टी.बसेस सुरु केलेल्या आहेत. मात्र त्यांची संख्या अगदीच कमी आहे. शेंदुर्णी हुन जळगाव जाण्यासाठी सध्या बसच नाही यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. बसेसची संख्या कमी, त्यातही फक्त २२ प्रवासी घेतले जाते. जेथुन बस […]
Read More