डॉक्टरने केला १५ लाखांसाठी पत्नीचा छळ

पारोळा प्रतिनिधी ::> नवीन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी डॉक्टरने पत्नीचा छळ केला. याप्रकरणी शिरसमणी (ता.पारोळा) येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीनुसार डोंबिवली येथील डॉक्टर पतीसह तीन जणांविरुद्ध पारोळ्यात गुन्हा दाखल झाला. अमृता भगवान पाटील यांचे काही दिवसांपूर्वी डोंबिवली (जि.ठाणे) येथील डॉ.विनोद लक्ष्मण गपाट यांच्याशी विवाह झाला. तेव्हापासून तिच्या पतीसह मनोज […]

Read More

महिलेचा विनयभंग, मारहाणप्रकरणी पारोळा येथे दोघांवर गुन्हा

पाराेळा ::> येथील राजीव गांधी नगरमधील पीडित महिलेल्या शेजारी राहणाऱ्या बापू कश्यप व ज्याेती कश्यप यांचा अवैध गावठी दारु विक्रीचा व्यवसाय अाहे. या संदर्भात पीडित महिलेने पाेलिसांत तक्रार केली हाेती. मात्र, कारवाई तर झालीच नाही. परंतु, पीडित महिला व तिच्या पतीला या दाेघांनी मारहाण करुन पीडित महिलेचा विनयभंग केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन दाेघांवर गुन्हा नाेंद […]

Read More

तुझ्या भावाला मारुन टाकेल, अशी धमकी देत नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड ; गुन्हा दाखल

पारोळा ::> तालुक्यातील विचखेडे येथे मंगळवारी सकाळी गावालगतच्या बोरी नदीकाठावर दोन अल्पवयीन मुलींची छेडखानी झाली. या प्रकरणी मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा येथे एका संशयितावर गुन्हा दाखल झाला. विचखेडे येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या अनुक्रमे १६ आणि १७ वर्षांच्या मुली मंगळवारी सकाळी गावालगत बोरी नदीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास […]

Read More

कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

 पारोळा ::>लॉकडाऊन काळात वाहन कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील म्हसवे येथील आयशर गाडीचे ३० वर्षीय मालकाने २६ रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कोरोनाच्या भीषण काळात घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नाहीत, वाहनांचा व्यवसाय आजही ठप्प झाला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाहन घरीच उभे आहे, कुठलीही भाडे नाही, अशा […]

Read More

पारोळा : तरवाडे येथील शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा ::>तालुक्यातील तरवाडे येथे शुक्रवारी दुपारी २.३० वाजता ५० वर्षीय शेतमजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बापू आनंदा भील असे मृताचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा नवल बापू भील याने पारोळा पोलिसांत खबर दिली. त्यात त्याचे वडील बापू भील यांनी शुक्रवारी दुपारी घरात कोणीही नसताना गळफास घेतला. पारोळा कुटीर रुग्णालयात तपासणीअंती त्यांना मृत घोषित […]

Read More

पारोळा तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले; आडगाव येथील ४८ वर्षीय शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

रिड जळगाव पारोळा टीम ::> गेल्या महिन्याभरात दररोज तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी शोकांतिका आहे. पारोळा तालुक्यात समुपदेशन अभियानाची गरज आहे. कारण रिड जळगाव दररोज एक ते दोन आत्महत्या केलेल्यांचे वृत्त प्रसिद्ध करीत आहे. पारोळ्यात सामजिक संघटनांनी एकत्र येऊन समुपदेशनाची कार्यशाळा राबविली गेली पाहिजे. तेव्हाच कुठे आत्महत्या करणारे थांबतील अशी अपेक्षा […]

Read More

पारोळा तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले; खेडीढोक येथे २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या

रिड जळगाव पारोळा टीम ::> गेल्या महिन्याभरात दररोज तालुक्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी शोकांतिका आहे. पारोळा तालुक्यात समुपदेशन अभियानाची गरज आहे. कारण रिड जळगाव दररोज एक ते दोन आत्महत्या केलेल्यांचे वृत्त प्रसिद्ध करीत आहे. पारोळ्यात सामजिक संघटनांनी एकत्र येऊन समुपदेशनाची कार्यशाळा राबविली गेली पाहिजे. तेव्हाच कुठे आत्महत्या करणारे थांबतील अशी अपेक्षा […]

Read More

पारोळा : जिराळी येथे १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या

पारोळा ::> तालुक्यातील जिराळी येथे तरुणाने १८ रोजी दुपारी १.३० वाजता राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन केले हाेते. धुळे येथे उपचारादरम्यान या तरुणाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. याबाबत धुळे जिल्ह्यातील बिलाडी येथील अधिकार चांगदेव पाटील यांनी पारोळा पोलिसांत १९ रोजी खबर दिल्यावरुन नाेंद करण्यात अाली अाहे. जिराळी येथील समाधान चांगदेव पाटील (वय १८) असे मृत […]

Read More

पारोळ्यातील २४ वर्षीय तरुण विवाहितेची आत्महत्या

पारोळा ::> येथील के. आर. नगरमधील २४ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १८ रोजी दुपारी घडली. याबाबत मुरलीधर मुकुंदा वाणी यांनी पारोळा पोलिसांत खबर दिली कि, धनश्री योगेश शेंडे (वय २४) या विवाहितेने राहत्या घरी १८ सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास गळफास लावून घेतला. ही घटना कळाल्यानंतर नातेवाइकांनी धनश्रीला कुटीर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून […]

Read More

पारोळा: भोकरबारी येथील वृद्ध शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

पारोळा ::> तालुक्यातील भोकरबारी येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. प्रकाश रतन बडगुजर असे मृताचे नाव आहे. प्रकाश बडगुजर हे १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शौचविधीसाठी बाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ झाल्यावरही ते घरी परत आले नाहीत. यानंतर त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. त्यात बुधवारी […]

Read More

मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिस करणार कारवाई, पोलिस अधीक्षकांचे आदेश

पाचोरा ::> जळगाव जिल्ह्यात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर यापुढे पाेलिस अधीक्षक यांच्या अादेशानुसार कारवाई केली जाणार अाहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, असे अावाहन पाेलिस विभागातर्फे करण्यात अाले अाहे. जळगाव जिल्ह्यात काेराेनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत असून वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा म्हणून सर्वांनी मास्कचा वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासन व […]

Read More

पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील जुगार अड्डा उद्ध्वस्त

रिड जळगाव टीम पारोळा ::> तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीपात्रात पत्ता जुगारावर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत रोख रकमेसह ४४ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. तीन जण मात्र पसार झाले. निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या आदेशानुसार हवालदार रवींद्र रावते, विजयसिंह शिंदे, रवींद्र पाटील यांनी बोरी नदीपात्रात सबस्टेशनमागे सुरू असलेल्या छापा टाकला. त्यात रोख […]

Read More

पारोळा येथील १८ वर्षीय युवक बेपत्ता

प्रतिनिधी पारोळा ::> पारोळा येथील श्रीनाथजी नगर येथून १८ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद पारोळा पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. श्रीनाथजी नगरातील रहिवासी प्रफुल्ल सुनील बेलदार (वय १८) हा १२ सप्टेंबरला सकाळी ४.३० वाजता कोणास काहीही न सांगता घराबाहेर लावलेली दुचाकी (क्रमांक एमएच.१९.एटी.२७५८) घेऊन निघून गेला. तो उशिरापर्यंत घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध […]

Read More

नगरदेवळयात डॉ. भूषण मगर फाऊंडेशनचे उद्घाटन व कोरोना योद्धांचा गौरव

नगरदेवळा : कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा गौरव तसेच डॉ.भूषण मगर फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा येथील पाटील समाज मंगल कार्यालयात सोशल डीस्टनसिंग चे पालन करत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यानंतर डॉ.भूषण मगर फाऊंडेशनचे फलक अनावरण डॉ.भूषण मगर यांनी केले.त्यांचा सत्कार […]

Read More

पारोळ्यात कपडे धुण्यास गेलेल्या तीन बहिणी पाण्यात बुडाल्याने दोघींचा मृत्यू तर एकीला वाचण्यात यश!

पारोळा प्रतिनिधी ::> आज दुपारी 2 वाजता 3 सख्ख्या बहिणी आपल्या आई सोबत कपडे धुण्यासाठी पारोळा/धरणगाव रस्त्यावरील पोपट तलावाच्या खदानीत गेल्या होत्या यावेळी कपडे धुण्यासाठी वापरात येणारी लाकडी मोगरी पाण्यात वाहू लागल्याने तिला काढण्यासाठी 2 बहिणीने प्रयत्न केला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी आई व तिसऱ्या बहिणीने प्रयत्न केला असता, त्यात […]

Read More

माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांची कोरोनावर मात

रिड जळगाव प्रतिनिधी :>> पारोळ्याचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी कोरोनावर मात केली असून नाशिक येथे उपचार केल्यानंतर ते घरी परतले आहेत. काही दिवसांपूर्वी डॉ. सतीश पाटील हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे २३ रोजी तपासणी चाचणीतून निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत होते. या उपचारांच्या नंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे. […]

Read More

अंकुश भागवत यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

रत्नापिंप्री ता. पारोळा येथील धनगर समाजाचे युवा नेते अंकूश ज्ञानेश्वर भागवत यांची जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड, माजी राज्य मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष श्री डॉ सतिष अण्णा पाटील यांच्या संपर्क कार्यालय पारोळा येथे युवक जिल्हा अद्यक्ष रवींद्र नाना पाटील व जिल्हा परिषद सदस्य श्री रोहन […]

Read More

दारू पिलेल्या आयसर ड्रायवरने सहा वाहनांना दिली धडक! पहा पुढे काय झाले?

रिड जळगाव टीम पारोळा >> येथील महामार्गावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका मध्यधुंद अवस्थेत आपल्या ताब्यातील आयसर चालवत असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सहा वाहनांना धडक दिली त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास बस स्थानक जवळील हिरापूर ता पारोळा येथील पंकज बाळू पाटील […]

Read More

शेतात निंदणीसाठी जात असल्याचे सांगून 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या!

पारोळा प्रतिनिधी >> तालुक्यातील जोगलखेडे येथील एका कर्जबाजारी 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या स्वताच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना 28 रोजी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. याबाबत जोगलखेडे येथील कैलास लोटन पाटील( वय 30) हा काल ता,28 रोजी शेतात निंदणीसाठी जातो असे सांगून गेला तो रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी शोध शोध […]

Read More

रत्नापिंप्रीत अर्सेनिक अल्बम गोळ्यांची वाटप..

रत्नापिंप्री ता पारोळा : रत्नापिंप्री येथिल रहिवासी व जळगाव नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी चे सर्वेसर्वा श्री आर वी पाटील सर त्यांच्या पत्नी सौ मालतीताई पाटील यांना आपण गावाचे रहिवासी असून सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याकरिता गावाचे आपण काहीतरी देने लागतो याकरिता आपल्याकडून कोरोणाच्य पार्श्वभूमी वर गावासाठी गोळ्याचे वाटप करण्याचे ठरवीत. त्यानी रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री […]

Read More