चोपड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर बुधवारी राहणार कडकडीत बंद

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व व्यापारी बांधवांच्या हितासाठी २ डिसेंबरपासून बुधवार या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. चोपडा तालुका व्यापारी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. शेकडो व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत २३ रोजी रात्री साडेआठ वाजता झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोना आजराची पहिली लाट आली होती. त्या वेळी संघटनेने असाच […]

Read More

वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीत २० वर्षीय युवकाची आत्महत्या

वरणगाव प्रतिनिधी >> वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीमधील टाईप टू क्वार्टर नंबर २७ मधील रहिवासी अजय दिलीप मतकर (वय २०) याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. अजय मतकर असे मृताचे नाव आहे. अजय याची आई वरणगाव फॅक्टरीत नोकरीस असून तो आईसोबत राहत होता. तसेच मुक्ताईनगर […]

Read More

मुलासोबत जाणाऱ्या आईचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू ; मुलगा गंभीर जखमी

बोदवड प्रतिनिधी >> तालुक्यातील शेलवड फाट्यावर मंगळवारी (दि.२४) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. त्यात मुलाच्या डोळ्यांदेखील आईचा मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रसंग घडला. भुसावळ येथील सुनील चौधरी हे आई मालतीबाई चौधरी यांच्यासह दुचाकीने शेलवड येथे द्वारदर्शनासाठी जात होते. यावेळी शेलवड फाट्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने त्यांना धडक दिली. त्यात मालतीबाई जागीच ठार, तर सुनील […]

Read More

चुंचाळे येथे ३० वर्षीय महिलेची आत्महत्या कारण गुलदस्त्यात ?

चुंचाळे प्रतिनिधी >>साकळी येथून जवळच असलेल्या चुंचाळे येथे ३० वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. विवाहित महिलेने आत्महत्या का केली असावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. या गंभीर विषयाकडे महाराष्ट्र सरकारने […]

Read More

मनसेनेचा चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा

जामनेर भुषण मनोहर जाधव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चिलगाव येथील सभा मंडप परिसरातील अतिक्रमण काढणे व गाव स्वछता मुक्त व दुर्गंधीमुक्त करणे बाबत आजरोजी प स गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले असता या निवेदनात चिलगाव या गावात नुकतेच ग्रा प च्या मालकीच्या जागेत सभा मंडप बांधण्यात येत आहे सदरील सभा मंडप ची जागा च […]

Read More

मनसे विद्यार्थी सेनेचे जामनेर महाविद्यालयास परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क माफ करणे बाबत निवेदन

भुषण मनोहर जाधव, जामनेर >> येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात BCA व इतर शाखेतील मुलांच्या बॅक राहिलेल्या मुलांची परीक्षा शुल्क घेऊन देखील परीक्षा न घेतल्याने ते शुल्क परत करणे व प्रवेश फी माफ करणे या बाबत मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील व तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी नुकतेच प्राचार्य शिरीष पाटील यांना निवेदन दिले. महाविद्यालयात जे […]

Read More

चोपडा तालुक्यातील खरद येथील ५२ वर्षीय इसम बेपत्ता ; शोधणाऱ्यास योग्य बक्षिस

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा तालुक्यातील खरद येथील रहिवासी असलेले लोटन व्यंकट साळुंखे वय ५२ गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे. ते १५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील खरद येथून चोपडा येथे आले होते. परंतु अद्याप ते खरद या आपल्या घरी परतले नसून त्याबाबत शहर पोलीस स्टेशनला रमण […]

Read More

चाळीसगांवातील अवैद्य उत्खनन तात्काळ थांबवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन

नगरपालिकेच्या नावाखाली बाहेर होतोय मुरुमाचा पुरवठा..? का करतेय..? प्रशासन याकडे कानाडोळा.. चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहरा लगतच खडकी बायपास येथील एमआयडीसी भागातील खदानीत मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे हे भूमाफिया प्रशासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा प्रशासनाचा महसूल बुडवत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार उत्खनन न करता मनमानी पद्धतीने मोठ्या यंत्राचा वापर करत आहे […]

Read More

साकळीत सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले ; नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली ; गावात कोरोना पुन्हा येणार का?

साकळी ता.यावल (वार्ताहर) >> येथे सध्या दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून वातावरणात बदल झाल्यामुळे गावात सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून अनेक घरांमध्ये किमान सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून गावात कोरोना परत येतो का ? अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच […]

Read More

रावेरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

रावेर >>येथील ४२ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. भारती दिनेश चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. जुना सावदा रस्त्यावरील पंचमुखी हनुमान नगरातील रहिवासी असलेल्या भारती चौधरी यांनी राहत्या घरात सुतळीच्या साहाय्याने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा भारती चौधरी या गळफास अवस्थेत आढळून […]

Read More

हुंडा कमी दिला म्हणून २२ वर्षीय विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

एरंडोल >> लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरून २२ वर्षीय विवाहितेस मारहाण केल्याच्या आरोपावरून पतीसह, सासू, सासरा, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ज्योत्स्ना हितेश महाजन (वय २२) यांचे पती हितेश गोविंदा महाजन, सासू शोभाबाई गोविंदा महाजन, सासरा गोविंदा विश्राम महाजन, नणंद पूनम चंदू महाजन व नणंदेचे पती चंदू मन्साराम महाजन हे लग्नात […]

Read More

वखरणी करताना शॉक लागून बैलजोडी ठार, शेतकरी गंभीर जखमी

रावेर प्रतिनिधी >> गहू पेरणीसाठी शेतात वखरणी करताना शॉक लागून शेतकरी गंभीर जखमी, तर बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना रसलपूर-केऱ्हाळा रस्त्यावरील रावेर शिवारात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. केऱ्हाळा बुद्रूक येथील शेतकरी प्रभाकर तुकाराम महाजन (वय ६५) हे रसलपूर येथील भागवत चिंतामण सोनवणे यांच्या रावेर शिवारात भागीदारीने केलेल्या शेतात वखरटी करत होते. या […]

Read More

हिवाळ्यात पाऊस न पडता साकळी-मनवेल येथील नदीला आला अचानक पूर

पाट बंधारे विभागाचा गलथान कारभार साकळी-मनवेल गोकुळ कोळी प्रतिनिधी >> साकळी-मनवेल येथील भोनक नदीला अचानक सकाळी पूर आल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. नदी अचानक दोन्ही बाजूने दुफडी वाहु लागल्यामुळे पुर पाहण्यासाठी गर्दी जमु लागली तर नदीच्या पात्रातुन सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची ताराबंळ उडाली. नदीला अचानक आलेल्या पुराची खात्री केली असता पाट बंधारे विभागाचा हतनूर […]

Read More

साकळी-यावलसह तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री

यावल प्रतिनिधी >> गुटख्यावर बंदी असतांना ही तालुक्यात सर्रासपणे विमल गुटख्याची जोरदार विक्री केली जात आहे. खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर अन्न व औषद्य प्रशासन विभागाने गुटखा विक्रीस कायमची बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यात सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याने अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महीलांसह अल्पवयीन मुल-मुली व […]

Read More

भुसावळातील नगरसेवकाच्या भावाला चाकू दाखवून लुटले

भुसावळ प्रतिनिधी >> शहरातील दीनदयाळ नगरातील फकीर गल्ली, मशिदीच्या मागील भागात चाकूचा धाक दाखवून सत्ताधारी भाजप नगरसेवकाच्या भावाला धमकावत तीन भामट्यांनी लूटले. त्याच्याकडील चार हजार ९०० यांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी एकाला अटक केली. नगरसेवक महेंद्रसिंग उर्फे पिंटू ठाकूर यांचे बंधू तथा रिक्षाचालक अनिल ठाकूर (रा. सिंधी कॉलनी, मोहन रॉकेल डेपोजवळ, […]

Read More

साकळीच्या शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

साकळी ता.यावल प्रतिनिधी >> शारदा विद्या मंदिर शाळेचा विविध परीक्षांचा निकाल लागलेला असून या परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. त्यात शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)-२०२० परिक्षेत एकूण १९ बसलेले विद्यार्थी होते. त्यापैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहे. सदर परिक्षेत कु.चांदणी भालेराव, कु.दिक्षा वाघ, कु.डिंपल धनगर,कौस्तुभ बडगुजर, कु.लोचना मराठे,कु.मिताली बडगुजर, कु.नेहा धनगर, नूतन पुरी, कु.शितल […]

Read More

चोपडा तालुक्यात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २१ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील २० वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी […]

Read More

अमळनेर-धुळे रस्त्यावरील कोरडे वृक्ष वाहनधारकांसाठी बेतू शकते जिवावर ?

रजनीकांत पाटील अमळनेर >> अमळनेर-धुळे हायवे रस्त्यावरील डांगर या गावापुढे रस्त्याच्या कडेला एक कोरडे वृक्ष उभे असून त्या वृक्षाच्या कोरड्या फांद्या या लांबल्या असल्याने ते कधीही खाली पडू शकते व एखाद्याचा जीव देखील घेऊ शकते त्या कोरड्या वृक्षामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर धोकादायक वृक्ष काढण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. रस्त्यावरील धुळे […]

Read More

९ डिसेंबरला मुंबईत आदिवासी संघर्ष समितीच्या आक्रोश मोर्चात सहभागी व्हा : नितीन कांडेलकर

यावल प्रतिनीधी गोकुळ कोळी >> माजी मंत्री दशरथ भांडे साहेब यांचा उपस्थित ९ डिसेंबर रोजी मुंबईत आदिवासी संघर्ष समितीचा माध्यमातून समाजाच्या जातीचा दाखला, वैद्य प्रमाणपत्र सह विविध समस्यांचा होणारा त्रास सहन करावा लागत असुन शासन समस्यां सोडविण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन समाज बांधवानी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन […]

Read More

यावल शहरासह तालुक्यात दोघांच्या आत्महत्या

यावल शहरात ३४ वर्षीय तरुणाने घेतला गळफास, कारण अस्पष्ट >> शिवाजी नगर भागातील ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पावणे दोन वाजेला ही घटना उघडकीस आली. गजानन नारायण कोल्हे असे मृत तरुणाचे नाव आहे. गजाननचे लहान भाऊ विजय नारायण कोल्हे यांनी खबर दिली. त्यानुसार त्यांचा मोठा भाऊ गजानन हा त्यांच्या घराशेजारी राहतो. शनिवारी […]

Read More