जिल्ह्यातील एका आमदारांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

रिड जळगाव >> पाचोरा-भडगांव मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या पत्नी पाचोरा नगरीच्या माजी नगराध्यक्षा, तथा नगरसेविका, तसेच महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनिता किशोर पाटील यांनी सुध्दा कोवीड – १९ चाचणी तपासणीसाठी दिली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट आता पाॅझिटिव्ह आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.

Read More

पाचोरा तालुक्यातील हिवरा नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील शासकीय आयटीआयजवळ असणाऱ्या हिवरा नदीपात्रात दोन बालके आंघोळ करण्यासाठी गेली होती. नुराणी नगर भागातील जुनेद अनिस बागवान (वय १३) व सईद अफजल पिंजारी (वय १३) ही दोन्ही मुले हिवरा नदीकाठावर आंघोळ करत असताना पाय घसरून डोहात पडल्याने ते नदीत वाहून गेले. ते दोघे या वर्षी सातवी पास होऊन आठवीच्या वर्गात जाणार […]

Read More

पाचोऱ्यात मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

पाचोरा प्रतिनिधी >> जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्‍यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी जळगांव यांचे आदेशानूसार जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी चेह-यावर मास्क लावणे सक्तीचे करण्यात आलेले असुन मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून ५०० रुपये दंड म्हणुन वसुल करण्याची कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली असुन २४ जुन रोजी मुख्‍याधिकारी शोभा बाविस्कर […]

Read More

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ऑनलाईन राज्यव्यापी आंदोलन

पाचोरा >>कोरोना या रोगामुळे संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागु केली आहे. संचारबंदी मुळे सर्व कामे ठप्प झालेली असली तरी महिलांवरील हिंसाचार, कामगारांवर होणारे हिंसाचार, दलीत बांधवांवर होणारे हिंसाचार, शैक्षणिक हिंसाचार, ऑनरकीलींग हिंसाचार इत्यादी हिंसाचाराचे प्रकार हे राज्यात मोठया प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. असे होणाऱ्या हिंसाचार थांबावे म्हणुन सत्यशोधक विद्यार्थी संघटना राज्यव्यापी ऑनलाईन आंदोलन करत आहे. […]

Read More

पाचोरा तालुक्याची ग्रीन झोनकडे वाटचाल..पाच कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज..

पाचोरा > तालुक्यातील एकूण 20 कोरोना बधितांपैकी केवळ चार व भडगाव तालुक्यातील सहा असे एकूण 10 बाधित रुग्ण कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार घेत आहेत . यातील 3 जणांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. मात्र मागील सुमारे आठवडाभरा पासून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आलेला नाही. आता केवळ 40 एवढेच अहवाल येणे बाकी आहेत. यामुळे पाचोरा तालुक्याची ग्रीन […]

Read More

पाचोरा-अमळनेरचे २४ रिपोर्ट निगेटीव्ह

जळगाव : 14 मे ला रात्री उशीरा आलेल्या तपासणी अहवालमध्ये पाचोरा व अमळनेरचे सर्वच्या सर्व म्हणजे २४ रिपोर्ट हे निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. १४ मे ला रात्री उशीरा पाचोरा आणि अमळनेर येथील एकूण २४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याआधी जाहीर करण्यात आलेल्या अपडेटमध्ये अमळनेर येथे दोन कोरोना बाधीत आढळून आले […]

Read More

पाचोऱ्यात खाजगी डॉक्टरांचा कोरोना उपचारांसाठी पुढाकार ; सर्वत्र कौतुक !

पाचोरा > येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ भूषण मगर, डॉ सागर गरुड यांच्या सह सर्व टीम कोविड सेंटर मध्ये सक्रिय होतेच पण आता शहरातील इतर खाजगी डॉक्टरांनी देखील सेवा देण्यास सुरुवात केली आहे. शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि 13 मार्च पासूनच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केलेला आहे. कडक अंमलबजावणी साठी उपाययोजना सुरू आहेत पाचोऱ्यातील […]

Read More

नागरीकांच्या सहकार्यामुळे पाचोरा तालुका ग्रीन झोनमध्ये येईल

प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाचोरा येथील आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान जळगाव – लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना व त्यास नागरीकांची भक्कम साथ यामुळे पाचोरा तालुका निश्चितपणे ग्रीन झोनमध्ये येण्यास मदत होईल. अशा आशवाद आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. येथील तहसील कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली […]

Read More

वरखेडी येथे बँकांसमोर गर्दी ; सोशल डीस्टन्सिंगचा फज्जा

वरखेडी ता पाचोरा : देशात कोरोंना रोगच्या नियंत्रणासाठी सरकारने लॉकडाउन करून सगळीकेडे सोशल डी स्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. वरखेडी येथून आवघ्या दहा किमी आंतरवर असलेल्या पाचोरा तालुका येथे आगोदरच कोरोंना रुग्णाची संख्या वाढत आसून सुध्दा तालुक्यातील लोकांना मात्र याचे गांभीर्य नसल्याचे चित्र वरखेडी या ठिकाणी दिसून येत आहे. वरखेडी या गावातील बँक […]

Read More

पाचोरा शहरातील चहावाल्याचा अहवाल अखेर निगेटिव्ह

बहु प्रतीक्षेनंतर पाचोरेकरांसाठी समाधान कारक अहवाल पाचोरा :- पाचोऱ्यातील बाहेरपुरा भागात राहणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा कोरोना अहवाल अखेर निगेटीव्ह आला आहे. या अहवालासाठी पाचोरेकर नागरीक प्रतीक्षेत होते. विविध दवाखाने प्रतिष्ठानमध्ये चहा पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या चहावाल्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूकडे घुबड रुग्ण म्हणून संशयाने पाहिले जात होते. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला […]

Read More

पाचोरा व पारोळा येथे दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

पाचोरा व पारोळा येथे स्वॅब घेतलेल्या 14 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 12 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती ह्या पाचोरा शहरातील असून त्या 30 व 36 वर्षीय पुरूष आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये दहा व्यक्ती पाचोरा […]

Read More