भावाला कामाला नेले म्हणून लाकडी दांड्याने डोक्यावर एकाला मारहाण

नशिराबाद प्रतिनिधी::> येथील एकाने ‘माझ्या भावाला तू कामावर का घेऊन गेला’, याचा राग मनात ठेवत लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. याबाबत नशिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महेश अरुण महाजन त्याच्या भावाने प्रमोद दत्तात्रय माळी यांच्यासोबत कामाला का गेला? याचा राग आल्याने पेठ परिसरातील मागील बाजूस खंडेराव मंदिरापुढे असलेल्या जागेवर ६ […]

read more

पाच हजाराची लाच घेतांना नशिराबादचा पोलिसाला रंगेहाथ अटक

जळगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील नशिराबाद येथे पोलीस ठाण्यात नोकरीस असलेल्या पोलीस हवालदार सतीश रमेश पाटील (वय 43) यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितली. म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सतीश पाटील यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रारदार यांच्याविरुद्ध अर्ज आला होता. त्यामुळे तक्रारदार विरुद्ध […]

read more

नवरात्रोत्सव ही साध्याच पद्धतीने साजरा करावा ; नशिराबादेत कार्यकर्त्यांना पोलिसांच्या सूचना!

नशिराबाद ::> काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दुर्गा उत्सवावरदेखील कोरोनाचे सावट पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने ज्या पद्धतीने गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला त्याच पद्धतीने दुर्गा उत्सवात देखील पोलिसांना सहकार्य करून साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले. नशिराबाद पोलिस ठाण्याच्या आवारात गावातील दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकारी […]

read more

दुर्दैवी घटना : नशिराबादच्या तीन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

नशिराबाद प्रतिनिधी ::> जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळच्या पाटचारीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.३० वाजता घडली. गुराखी व शेतकऱ्यांनी ही घटना निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तिघांचे मृतदेह पट्टीच्या पोहोणाऱ्यांनी बाहेर काढले. यातील दोन बालक हे आतेभाऊ-मामेभाऊ आहेत. मोहित दीपक शिंदे (वय ११), आकाश विजय जाधव […]

read more

नशिराबाद येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

नशिराबाद प्रतिनिधी >> येथील पाटील वाडा परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाने घरात कोणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रदीप शांताराम माळी, वय ३७ असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांची पत्नी सायंकाळी घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली.

read more

मुलीच्या भावाला पुढे ये म्हणत..पायी घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीला दुचाकीस्वाराने पळविले…

जळगाव प्रतिनिधी >आपल्या कुटुंबियांसोबत पायी घरी जाणार्‍या अल्पवयीन मुलीस एका दुचाकीस्वाराने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण आपापल्या घरी पायी निघालेली आहेत. असेच एक कुटुंब हे मुलूंड येथून अकोला जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघाले होते. काल सायंकाळी नशिराबाद येथे दुचाकीस्वाराने त्यातील अल्पवयीन मुलगी (वय १३) आणि तिच्या भावाला दुचाकीवरून भुसावळला सोडून देण्याचे […]

read more

मुलीच्या मामाने ठरलेला विवाह रद्द करून तरुणासह भावाला बेदम मारहाण

जळगाव – भाचीचा विवाह तरुणाशी ठरला होता. त्यानंतर मुलीच्या मामाने हा विवाह रद्द केला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी तरुणांच्या घरी साथीदारीना सोबत नेऊन मामाने तरुणाशी त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याचा घटना खेडी बु येथे घडली. या प्रकरणी चार जणांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक एकनाथ सोनवणे वय 22 हा तरुण खेडी बुद्रुक […]

read more