मुक्ताईनगरात नवरात्रोत्सव असूनही संत मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> दरवर्षी नवरात्रौत्सवात संत मुक्ताई समाधीस्थळ कोथळी येथे विविध धार्मिक कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थिती देतात. यंदा कोरोनामुळे संत मुक्ताई मंदिर सात महिन्यांपासून बंद आहे. केवळ नित्योपचार पूजाअर्चा व मुक्ताई विजय इत्यादी कार्यक्रम मोजक्याच भाविकांच्या उपस्थित होत आहे. मुक्ताई मंदिर भाविकांसाठी बंद आहे. मंदिरात दैनिक नित्योपचार, काकड आरती, अभिषेक, पूजा, जप, भजन, हरिपाठ, प्रवचन […]

read more

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना हस्तक्षेप करू देणार नाही : आ. चंद्रकांत पाटील

रिड जळगाव टीम ::> एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याने महाआघाडी विकासात अनेकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया मध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये खडसेंचा प्रवेश होणे माझ्यासाठी धक्कादायक आहे. किंवा महाआघाडी विकासात खडसे यांना घेतांना मला विश्वासात घेतल पाहिजे होत. एवढीच माझी रास्त भूमिका […]

read more

लोकांनी मला भाजपकडून निवडून दिलंय. त्यामुळं मी पक्षातच राहणार : खा. रक्षा खडसे

रिड जळगाव टीम ::> गेल्या अनेक दिवसांपासून माजी मंत्री एकनाथ खडसे हे पक्ष बदलाच्या चर्चेत होते. आज त्यांनी अधिकृतपणे आपण भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत खडसे हे राष्ट्रवादीत येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. यावर खा. रक्षा खडसे यांना विचारण्यात आल्यानंतर […]

read more

‘आगे कुछ तो होनेवाला है’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचे सूचक वक्तव्य !

मुक्ताईनगर कैलास कोळी प्रतिनिधी ::> माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ‘आगे कुछ तो होनेवाला है’ असे सूचक वक्तव्य केले. कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील निवासस्थानी बोलताना खडसे यांनी पक्षांतराचा सस्पेन्स कायम ठेवला. मंगळवारी भाजपने धार्मिक स्थळे खुली करण्याच्या मागणीबाबत आंदोलन केले. या आंदोलनाला खडसे […]

read more

औरंगाबाद खंडपीठात मुक्ताईनगर नगराध्यक्षांविरूद्ध याचिका दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून गिरीश चौधरी यांनी औरंगाबाद खंडपिठात अॅड. भाऊसाहेब देशमुख यांच्यातर्फे याचिका दाखल केली. कायद्यानुसार निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. यामध्ये नंतर सरकारने सहा महिन्यांची मुदत एक वर्ष केली होती. परंतू नगराध्यक्षा तडवी यांनी […]

read more

मुक्ताईनगर निमखेडी येथे अंगणवाडीत बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम आला राबविण्यात

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> आज दिनांक 8 रोजी निमखेडी बु//येथे एकात्मिक बाल विकास सेवायोजना अंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम राबवण्यात आला असता मुक्ताईनगर प्रकल्पाचे अधिकारी ईश्वर गोयर व पर्यवेक्षिका सुनिता कविराज पाटील यांच्या उपस्थितीतर किशोर वयातील मुलींना शिक्षणाविषयी व वेगवेगळ्या आरोग्या विषयी मार्गदर्शन करता वेळी ते म्हणाले सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या […]

read more

खासदार रक्षा खडसेंनी कृषी कायदा कसा फायद्याचा हे सांगावे!

मुक्ताईनगर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव यांचा सवाल मुक्ताईनगर ::> कृषी कायदा जनतेच्या फायद्याचा असेल तर खासदार रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांसमोर त्याचे फायदे सांगावेत. बाजार समितीच्या माध्यमातून यापूर्वी हमीभाव मिळत असे, मात्र या कायद्यामध्ये हमीभाव नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांना नाडतील व मनमानी वाढेल. केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, याची जाणीव असतानाही खासदार रक्षा […]

read more

विवाहितेची आत्महत्या, पती, सासूला ७ वर्षांची शिक्षा

प्रतिनिधी कैलास कोळी मुक्ताईनगर ::> तालुक्यातील चिंचखेडा बुद्रूक येथील सासर व आलमपूर (जि.बुलडाणा) येथील माहेर असलेल्या विवाहितेने छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी दाखल खटल्यात भुसावळ अतिरिक्त सत्र न्यायालयाने पती व सासूला सात वर्ष शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावली. भुसावळ न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. खटल्यात सरकारी वकील विजय खडसे यांनी सहा साक्षीदार तपासले व […]

read more

मुक्ताईनगर तहसीलदार शाम वाडकर यांची बदली !

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> जळगाव जिल्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलल्यानंतर आता प्रशासकीय बदल्या होत आहे. मुक्ताईनगर येथील तहसीलदार यांची नुकतीच बदली झाली आहे. तहसीलदार शाम वाडकर यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीला झालेली आहे. तर जळगाव सं. गा. यो. विभागातील श्वेता संचिती ह्या मुक्ताईनगर तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासन उपसचिव डॉक्टर माधव गिर यांनी […]

read more

उत्तरप्रदेश हाथरसच्या तरुणीवर झालेल्या अत्याचार हत्येच्या निषेधार्थ मुक्ताईनगर तहसीलला देण्यात आले निवेदन !

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> उत्तर प्रदेश हाथरस येथील अनु जमातीच्या 19 वर्षीय तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी उच्च वर्णीय आरोपींनी पाशवी बलात्कार केला तिचा पाठीचा कणा फ्रॅक्चर करून, आरोपींचे नाव सांगता येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीची जीभ छाटण्यात आली तिच्यावर अमानवी,अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. सदरची घटना मानवतेला काळिमा फासणारी असतांना ही […]

read more

मुक्ताईनगरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; चौघांविरुद्ध गुन्हा

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> शहरात अवैधरीत्या सट्टा-जुगार खेळणाऱ्या चार जणांविरूद्ध जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी टाकलेल्या धाडीत २१ हजार रोख व सट्टा-जुगाराचे साहित्य ताब्यात घेऊन चौघांविरूद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध धंद्याच्या नावाने सदैव चर्चेत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यासह शहरात सध्याही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. जळगाव स्थानिक गुन्हे शाखे […]

read more

मुक्ताईनगर सुकळीतील २२ वर्षीय युवकाचा बंधाऱ्यात पाय घसरून मृत्यू

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> तालुक्यातील सुकळी शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील केटीवेअर बंधाऱ्यामध्ये पाय घसरून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी घडली. तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी आकाश बाळू पाचपोळ (वय २२) रा. हा गुरे चारण्यासाठी मंगळवारी गेला होता. ताे संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने गावातील नागरिक यांनी त्याचा शोध घेतला […]

read more

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी डोलारखेडा फाट्यावर आंदोलन!

लोकसंघर्ष मोर्चा चे केशव वाघ यांच्या नेतृत्वात केले आंदोलन मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> कोरोना महामारीमुळे नागरिक संघर्ष करत आहेत आणि स्वतःचा जीव वाचवण्याच्या पलीकडे नागरिकांना दुसरे काही दिसत नाही.अशातच केंद्र सरकारने केंद्रामध्ये बिल पास केले व लोकशाहीला पायदळणी तुडवत विद्यावंत मानवत शेती शेतकऱ्यावर जो अन्याय केला आहे. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी अन्याय कारक कामगार कायदे […]

read more

आ.चंद्रकांत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट तर भेटीमागे खडसेंच्या संभाव्य प्रवेशाची किनार

जळगाव ::> भारतीय जनता पक्षातील अस्वस्थ ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंच्या विषयावर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची एकत्रित बैठक घेतली. दरम्यान, खडसेंचे कट्टर विरोधक तथा मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहून […]

read more

शेतकरी संघटनेचे खा.रक्षा खडसे यांच्या घरासमोर कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी “राखरांगोळी”आंदोलन!

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> केंद्र शासनाने नुकतेच शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजुर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळला आहे. नविन कायद्यानुसार, शेतकर्‍यांना आपला माल कोठे ही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धा सारखी आणिबाणीची परिस्थिती असल्या शिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही असा कायदा असताना केंद्र शासनाने दि. १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर […]

read more

केळी पिकविम्याचे जुने निकष कायम ठेवा : खासदार रक्षा खडसे

रिड जळगाव मुक्ताईनगर टीम (कैलास कोळी) ::> केळी पीकविम्याचे निकष जाचक करून लॉकडाऊनमुळे भरडल्या गेलेल्या केळी उत्पादकांचे गणित बिघडले आहे. यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरीता, केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके व भरपाई निकषांमध्ये बदल करून, पूर्वीचे निकष लागू करण्याचे आदेश, राज्य सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी […]

read more

पोलीस पाटलांना कोरोना विमा कवच मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : रोहिणी खडसे खेवलकर

गावपातळीवर महसूल आणि पोलिस खात्याचा म्हणजेच प्रशासनाचा दुवा म्हणजे पोलीस पाटील मुक्ताईनगर येथे संवेदना फाउंडेशन तर्फे पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::>कोरोना आपत्ती मध्ये ग्रामीण भागातअव्याहतपणे सेवा देऊन कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनास मदत करणारे पोलिस पाटील यांचा मुक्ताईनगर येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर अध्यक्ष […]

read more

केंद्र सरकारने त्वरित कांद्याची निर्यात बंदी उठवुन शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी : युवक काँग्रेस

मुक्ताईनगर प्रतिनिधी (कैलास कोळी) ::>कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या विरुद्ध जळगाव जिल्हा युवक काँग्रेस ने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. गेल्या पंधरवड्यापासूनच कांद्याच्या भावात थोडी वाढ होत होती म्हणून कांदे उत्पादक शेतकरी आनंदीत व समाधानी दिसून येत होते. हा आनंद जास्त काळ न टिकता अल्पावधितच शेकऱ्यांच्या पदरी निराशा आली. केंद्र सरकारने […]

read more

मुक्ताईनगर मतदार संघाच्या नवनिर्माणासाठी मनसे सज्ज..!!

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मुक्ताईनगर तालुक्यातील राहुल काळे व ऋषिकेश पाटील यांच्या वतीने शेकडो तरुणांनी मनसे जिल्हा सचिव ऍड. श्री. जमील देशपांडे, मनसे भुसावळ महिलाध्यक्षा रिना साळवी, दत्ता पाठक, संदीप मांडवडे आदि पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दिपक घुले, गजानन पाटील, […]

read more

वन नेशन वन रेशन योजना पोर्टबिलीटीद्वारे लाभार्थ्यांना देशात कोठेही धान्य घेने शक्य

मुक्ताईनगर प्रतिनिधी ::> एक व्यक्ति एक रेशन कार्ड योजना सुरू झालेली आहेत यायोजनेअंतर्गत धान्य घेत असलेले पात्र लाभार्थ्यांना यामुळे कोणत्याही दुसर्या राज्यात धान्य घेने शक्य झालेले आहेत. सदर योजनेची जनजागृती पोस्टरचे अनावर आज मुक्ताईनगर शहरातील दुकानांवर मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक श्री ‌ऋषिकेश गावडे यांच्या मार्फत करण्यात आले.

read more