आमच्या नादी लागू नको, तुला यूपी-बिहार-एमपीतील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू ; माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकाकडून लोढा यांना धमकी
पोलिस अधीक्षकांना प्रफुल्ल लोढांचे निवेदन; रामेश्वर नाईक यांच्यावरही आरोप, संरक्षणाची मागणी माजी मंत्री गिरीश महाजनांकडून जीविताला धोका रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर पुनमचंद नाईक यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन नुकतेच […]
Read More