५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील बांभोरी येथील एका ५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धरणगाव पोलिसांचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही पती-पत्नी शेत मजुरी करण्यासाठी शेतात जातो. तर आमची मुलगी घरीच राहते. ती घराजवळ असलेल्या लहान […]

read more

धरणगाव तालुक्यातील 55 शाळांना संरक्षण भिंत मंजूर

पाळधी ता.धरणगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांना पालकमंत्री संरक्षण भिंत कवच योजना अंतर्गत 55 शाळांना संरक्षण भिंत मंजूर झाली असून विविध गावांमध्ये कामे सुरू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून संरक्षण भिंत कवच योजना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथम जळगाव जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. धरणगाव तालुक्‍यात 55 शाळांना संरक्षण भिंत योजनेअंतर्गत शाळांमध्ये […]

read more

धरणगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांची दुचाकी लांबवली

धरणगाव प्रतिनिधी ::> शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी घरासमोरून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी ८ ऑक्टोबरच्या रात्री लंपास केली. यासंदर्भात योगराज रामलाल खलाने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांचे चुलत मामा गुलाबराव वाघ यांच्या नावावरील दुचाकी (क्रमांक (एमएच.१९-सीटी.४५०२) ही त्यांनी खासगी कामासाठी वापराकरता ताब्यात घेतली होती. ६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास […]

read more

जांभोरा रेल्वे गेट सोमवार ते शुक्रवार पाच दिवस बंद!

जांभोरा धरणगाव प्रतिनिधी : काही अंतरावर असलेल्या जांभोरा रेल्वेगेट येथे दुरुस्तीसाठी पाच दिवस बंद राहणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासन यांच्याकडून देण्यात आली आहे. या ठिकाणावरून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. धरणगाव शहरापासून जवळच असलेले जांभोरा रेल्वेगेट दुरुस्तीसाठी पाच दिवस राहणार बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने कळविले आहे की, ५ ऑक्टोबर सकाळी […]

read more

मनीषा वाल्मिकीची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवा ; महानंदा पाटील

धरणगाव पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन धरणगाव ::> येथे उत्तर प्रदेश मधील हाथरास जिल्ह्यातील खेडेगावात मनीषा वाल्मिकी नांवाच्या दलित परीवार तील मुलींवर उच्च जातीचा काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर उलट तिच्या हातापायाची हाडे तोडली जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. […]

read more

गुरांच्या कत्तलीप्रकरणी पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

जळगाव ::> पाळधी येथील रंगारी मोहल्ल्यात अवैधरीत्या गुरांची कत्तल सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला होता. या वेळी तेथून २१ गुरे ताब्यात घेतली. या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अजगर शेख गुलाम कुरेशी, एजाज शेख शब्बीर कुरेशी, रिजवानाबी मुन्ना कुरेशी, मुजाहिज शेख जाबीर कुरेशी (सर्व रा. पाळधी) व […]

read more

कत्तलखान्यातून २० गायींची सुटका, पोलिस पथकाची पाळधीत कारवाई

धरणगाव ::> गेल्या काही दिवसांपासून पशुधन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासात चोरी केलेल्या काही गायी पाळधी (ता.धरणगाव) येथील कत्तलखान्यात असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यात कत्तलखान्यातून २० गायींना जीवदान देण्यात आले. यापैकी १० गायी चोरीच्या होत्या. हे सर्व पशुधन कुसुंबा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. भुसावळ शहर व जळगाव शहरातील रामानंद […]

read more

धरणगाव येथील पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

प्रतिनिधी धरणगाव ::> येथील ५७ वर्षीय सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. भगिरथ पांडुरंग नन्नवरे असे कोरोना योद्ध्याचे नाव आहे. धरणगाव पोलिस स्थानकात कार्यरत असताना १ सप्टेंबरला नन्नवरेंना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने चाचणी करण्यात आली. त्यात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर सहाय्यक फौजदार नन्नवरे यांना जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. मात्र, उपचार सुरू […]

read more

मराठा आरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू ; धरणगावात समाजाचे तहसीलदारांचे निवेदन

प्रतिनिधी धरणगाव ::> सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. यामुळे नोकरी व उच्च शिक्षणात समाजावर अन्याय होईल, असे सूर उमटत आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी धरणगाव तालुका सकल मराठा समाजाने तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने भक्कम बाजु मांडू तज्ज्ञ वकिलांची समिती […]

read more

कंगना रानावतच्या निषेर्धात धरणगाव शिवसेना महिला आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन

धरणगाव ::>धरणगाव येथे अभिनेत्री कंगना राणावतनी महाराष्ट्र राज्य विषयी अपशब्द वापरण्याचा निषेधार्थ धरणगाव शिवसेनातर्फे जोडे मारो आंदोलन करून महिला आघाडी वतीने सह्ययक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी निवेदनात अशी मागणी करण्यात आली की अभिनेत्री कंगना रानावत यांनी मुंबई पोलीस सह महाराष्ट्र तिला 15 […]

read more

भाजपाच्या धरणगाव शहराध्यक्षपदी दिलीप महाजन

धरणगाव :>> भारतीय जनता पार्टीच्या धरणगाव शहराध्यक्ष पदी दिलीप महाजन यांना तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन शहराध्यक्ष पदाची धुरा दिली. नवनियुक्त शहराध्यक्ष दिलीप महाजन यांना माजी मंत्री आमदार गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री अँड.किशोरजी काळकर, खा.उन्मेष दादा पाटील, जेष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर अत्तरदे यांनी […]

read more

कृषि विभागातर्फे Microsoft Teams द्वारे खरीप हंगाम ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

धरणगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील कृषि विभागातर्फे पिक कापणी ग्रामस्तरीय प्रशिक्षण वर्ग दिनांक २२ जुलै रोजी दुपारी २.०० वा. आयोजित करण्यात आला. सदर प्रशिक्षण हे Microsoft Teams द्वारे online घेण्यात आले. या प्रशिक्षणा प्रसंगी मा. जाधवार साहेब, उपविभागिय कृषि अधिकारी अमळनेर यांनी जॉईन होऊन मार्गदर्शन केले. तसेच प्रशिक्षण वर्गास मा.नितीनकुमार देवरे, तहसिलदार धरणगाव, मा. अभिनव माळी, […]

read more

धरणगावचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित!

धरणगांव प्रतिनिधी >> तालुक्यातील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांना पदमश्री कै. भवरलाल भाऊ जैन सार्वजनिक वाचनालयातर्फे कोरोना योद्धा म्हणून स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जगासह देशात कोरोनाने थैमान घातले असताना अशा कठीण परिस्थितीत गेल्या तीन महिन्यापासून सतत सेवा देणारे धरणगाव येथील कोव्हीड सेंटर मधील सर्वच रुग्णाचे मनोधैर्य वाढवणे त्यांचा नाश्ता, जेवण,औषध […]

read more

झुरखेडा गावातील दिल्ली येथे सुनील चौधरी यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात नियुक्ती

धरणगाव >> झुरखेडा येथील प्रगतीशील शेतकरी श्री भागवत छन्नू चौधरी यांचे चि. श्री सुनील भागवत चौधरी यांची वाटचाल एका लहान खेडेगावातून झाली असुन त्याचे 10 वी पर्यन्त चे शिक्षण गावातील शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण जळगाव येथे झालेले आहे. ज्या लोकांमधे आपण वाढलो त्यांच्यासाठी काहितरी उपयुक्त कार्य करण्याची इच्छा मनात ठेऊन त्यानी सन २००८ साली यु […]

read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप

धरणगाव गोपाल मराठे >> धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील शेतकरी गटांना बांधावर खत वाटप योजना सन २०२०-२१ अंतर्गत खत व बियाणे वाटप करणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांशी पालकमंत्री श्री गुलाबरावजी पाटील यांनी संवाद साधला व बांधावर खत वाटप योजनेबाबत चर्चा केली […]

read more

धरणगाव ची वाटचाल कोरोनामुक्त दिशेने…प्रशासनाचे यश…यशस्वी उपचार

धरणगाव शहरामध्ये एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० होती. त्यापैकी २ महिला रुग्ण जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होत्या.उपचारादरम्यान त्या दोन महिला रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.त्यापैकी उरलेले ८ रुग्ण धरणगाव कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत होते.त्यापैकी सलग दहा दिवसांपासून उपचार घेत असलेले ७ रुग्ण आज बरे झाल्यामुळे व त्यांना कोणतीही लक्षणे नसल्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार […]

read more

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळविले…

अमळनेर प्रतिनिधी > तालुक्यातील देवळी येथील एका अल्पवयीन तरुणीला पळविल्याप्रकरणी धरणगाव येथील एका तरुणासह दोघां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळी येथील १६ वर्षाच्या तरुणीस १६ मे रोजी रात्री साडे बारा वाजता मोटारसायकल वर बसवून पळवून नेले आहे. धरणगाव तालुक्यातील गणेश विक्रम सोनवणे याने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त करून अमळनेर पोलीस स्टेशनला […]

read more

धरणगाव : चिंचपूरा येथे कृषि विभागा तर्फे खरीप हंगाम पूर्व कार्यक्रम

धरणगाव प्रतिनिधी > खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून शेती कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदी तसेच पेरणी संदर्भात योग्य माहिती मिळावी म्हणून चिंचपूरा येथे कृषि विभागा अंतर्गत खरीप हंगामा पूर्वी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जिजाऊ महिला शेतकरी गटातील महिला उपस्थित होत्या यावेळी कृषि सहाय्यक श्री. ईश्वर पवार यांनी शेंद्रीय शेती कशा […]

read more

धरणगावात कोविड १९ कोरोनाने उघडले खाते…

धरणगाव – कोरोना मुक्त म्हणून ओळख असलेल्या धरणगाव शहरात ६४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट १६ रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली आहे. महिलेच्या तपासणी अहवालावर जळगावचा रहिवास दाखवल्याने हा रिपोर्ट जळगावचा समजला गेला. मात्र प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी सदर महिला धरणगावातील नवेगाव परिसरातील असल्याची जिल्हा प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. हा रिपोर्ट धरणगावचा असल्याची शहानिशा झाल्यानंतर […]

read more

खर्चीत शेतकऱ्यांना सोयाबिन उगवण शक्ती तपासणीचे धडे

धरणगाव > बियाण्यांची उगवणशक्ती तपासण्यासाठी कृषी विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमे अंतर्गत खर्ची बु गावात कृषी सहाय्यक चंद्रकांत जगताप यांनी सोयाबिन या पिकाचे उगवण क्षमता तपासणी नमूना प्रात्यक्षिक घेत शेतकऱ्यांना धडे दिले. यावेळी विशेषता गावातील महिला शेतकरी व पुरुष उपस्थित होते. प्रसंगी कृषि सहाय्यक जगताप यांनी एक ओले गोनपाट घेऊन त्यावर १०० सोयाबिन […]

read more