नैतिकता नुसती सांगायची नसते, तर ती आत्मसात करायची असते.

हभप विकास महाराज पाटील यांचे वक्तव्य चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> नैतिकता हि नुसती सांगायची नसते , तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु ता चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले . नैतिकता आणि मानुसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा […]

Read More

चोपड्यात रोटरी क्लबतर्फे पोलिस चौकीस साहित्य भेट

रिड जळगाव न्यूज पोर्टलकडून चोपडा रोटरी क्लबला सलाम ! राजेंद्र पाटील चोपडा ::> छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौकीत फॅन व ट्यूब लाईट नसल्याचे रोटरी क्लबच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर लगेच ही सुविधा पुरवण्याचे ठरवण्यात आले. चोपडा येथील शिवाजी महाराज चौकातील पोलिस चौकीसाठी चोपडा रोटरी क्लबतर्फे फॅन आणि ट्यूबलाइट भेट देण्यात आले. पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या […]

Read More

चोपड्यात तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : माजी आमदार कैलास पाटील यांची मागणी

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> आधीच कोरोनामुळे शेतीचे अर्थचक्र ठप्प झाले. त्यात आता वादळ व अतिपावसाने तालुक्यातील खरीप, बागायती पिके व फळबागांचे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार कैलास पाटील यांनी केले. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या गटाकडून शुक्रवारी चोपडा […]

Read More

चोपडा नगरपालिका वृक्ष रोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्‍हाधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती

चोपडा राजेंद्र पाटील टीम ::>चोपडा नगपरिषद सन २०१९-२० या वर्षासाठी शहरातील हद्दीत वृक्षारोपण करण्‍यासाठी कंत्राट देण्‍यात आले होते. सदरच्‍या कंत्राटात केवळ १२ लक्ष च्‍या रोपांची मागणी असताना २१.५० लक्ष एवढा प्रचंड खर्च कसा केला त्‍याबाबत माहिती मागीतली असता हा गैरव्‍यवहार निदर्शनास आला आहे. वन विभागाकडून ३२०० रोपे मोफत मिळाल्‍यानंतरही ३ पुरवठा आदेश देणे, बीले व […]

Read More

चोपड्यात रस्त्यावर फिरणे पडले महागात ; चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले ;गुन्हा दाखल

चोपडा राजेंद्र पाटील टीम ::> विना क्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी शहरातील चोपडा-अडावद रस्त्यावरील जुना माचला पुलाजवळ पतीसह पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मणीमंगळसूत्राची पोत हिसकावून पोबारा केला. २१ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता ही घटना झाली. गजानन पंडित पाटील (वय ३९, रा.आडगाव ता.चोपडा, ह.मु.रामनगर,चोपडा) हे पत्नी सुरेखा पाटील यांच्यासोबत शहरातील चोपडा-अडावद रस्त्यावरील जुन्या माचला […]

Read More

चोपडा वर्डीतील वीज कार्यालयाला ठोकले कुलूप ; रोहित्र मिळत नसल्याने संताप

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> जळालेले दोन ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्यासाठी तीन महिन्यांपासून विनंती करूनही उपयोग होत नसल्याने वर्डी येथील शेतकरी संतप्त झाले. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी वाढल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांनी शेतकऱ्यांसह वर्डी येथील वीज कंपनीच्या कार्यालयास मंगळवारी कुलूप ठोकले. वर्डी येथील १२ आणि ७ क्रमांकाचे रोहित्र जळाले आहे. […]

Read More

चोपडा तालुक्याला वादळासह पावसाचा पुन्हा बसला तडाखा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> शहरासह तालुक्यातील अनेर नदीच्या काठावरील अजंतीसीम, अनवर्दे, मोहिदा, दगडी, वढोदे, विटनेर या गावांना १८ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. त्यात पपई, केळी, कपाशीचे नुकसान झाले. याच महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाळकी, मालखेडा, घोडगाव, अनवर्दे, मोहिदा, दगडी, वढोदे, विटनेर परिसरात मोठे नुकसान झाले होते. त्यात […]

Read More

रावेर हत्याकांडातील दोषींना फाशीची शिक्षा द्या ; आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> रावेर तालुक्यातील बोरखेडा रस्त्यालगत झालेल्या आदिवासी कुटुंबातील हत्याकांडाबाबत अनुदानित आदिवासी कर्मचारी संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश पऊळ यांना दिले. या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात चौकशी व्हावी, दोषींना लवकर फाशी द्यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी, त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात अाल्या अाहेत. […]

Read More

चोपडा मनसेच्यावतीने सा.बां. विभागाला रेती-खळीचे प्रतिकात्मक ढंपर देऊन निवेदन !

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते व आस्थापना विभाग जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या आदेशाने व मनसे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या मार्गदशनाने व रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वाखाली, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना प्रतिकात्मक खळी व रेती चे ढंपर देऊन निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी […]

Read More

मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती द्याव्या; तेली समाजबांधवांची मागणी

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>ओबीसींची जातीनिहाय जनगनणेची मागणी केंद्र सरकारने फेटाळली. त्याबाबत तीव्र नाराजी पसरली असून त्यामुळे नव्याने ही मागणी करण्यात येत आहे, अशा विविध मागण्यांसंदर्भात चोपडा तालुका तेली समाज महासभा या संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले अाहे की, ओबीसींसाठी ५२ टक्के आरक्षण असावे, हिमाचल प्रदेशात तेली समाजाला मागास जातीत समाविष्ट केले आहे. […]

Read More

चोपडा रस्त्यावर खड्डे चुकवताना दुचाकी घसरली, बाप-लेक जखमी

चुंचाळे प्रतिनिधी ::> चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ दुचाकी अपघातात यावल येथील विरार नगरातील रहिवासी पिता-पुत्र जखमी झाले. खराब रस्त्यावर शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. फैजपूर रस्त्यालगतच्या विरार नगरातील रवींद्र तुळशिराम बडगुजर (वय ५८) आणि त्यांचा मुलगा कृष्णा रवींद्र बडगुजर (वय २०) हे दोघे शुक्रवारी रात्री जळगाव येथून दुचाकीने यावलकडे येत होते. चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाट्याजवळ […]

Read More

राज्य सरकारच्या स्थगन प्रस्तावाची होळी🔥आंदोलन!

चोपडा तालुका/शहर भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा कडून केंद्रिय कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन व संपन्न..! चोपडा प्रतिनिधी ::> चोपडा तालुका/शहर भारतीय जनता पक्ष व किसान मोर्चाच्या वतीने दि.07 ऑक्टोबर बुधवार रोजी 👉🏼 चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या समोरील आवारात सकाळी 11:00 वा. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी ऐतिहासिक कृषी […]

Read More

चोपड्यातील वर्डी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाच्या खुर्चीवर ग्रामस्थांनी टाकला हार!

चोपडा वर्डी प्रतिनिधी महेंद्र पाटील ::> वड्री येथे शासनाने नियुक्ती केलेल्या प्रशासक एस टी मोरे यांना शासनाने वर्डी ग्रामपंचायत ची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून नियुक्ती केली, तरी १ महीन्या पासुन ते वर्डी गावात फक्त एकदा आले त्या नंतर ते फिरकलेच नाही, गावातील समस्यांचे निवारण करण्यासाठी शासनाने त्यांना नियुक्ती केली असते, पण पंचायत कार्यालयात जर प्रशासकीय […]

Read More

चोपड्यात तीन अट्टल चोरट्यांकडून 2 मोटरसायकली जप्त; पोलिसांची धडक कारवाई!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्यामोटर सायकलींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल मोटर सायकल चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. मोटर सायकल चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली. मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर […]

Read More

चोपड्यात गांजा तस्कराला अटक ; ८ किलो गांजासाहित १ लाख ४० हजाराचा माल जप्त

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> दि. ५ ऑक्टोबर रोजी शहरातील कारगील चौकातून अवैध दारू व बनावट हत्यार तस्करी बाबत चोपडा पोलिसांना माहिती मिळाल्याने एकास अटक करून १ लाख ४२ हजार १०० रुपयाचा माल जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक जण अवैध दारू व गांजासह बनावट हत्यार घेऊन जात असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार […]

Read More

रब्बी मका शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी खासदार रक्षा खडसे यांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> रब्बी मका सन 2019 20 शासनाकडे विक्रीसाठी तालुक्यातील सुमारे 1060 शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन, मुदतवाढ देऊन फक्त 260 ते 270 शेतकऱ्यांच्या मका शासनाकडून मोजला गेला व इतर शेतकऱ्यांनी त्यानंतर सदर मका मार्केट व खाजगी व्यापारी यांच्याकडे कमी अधिक भावात पैशांच्या अडचणीमुळे विकावा लागला म्हणजे शासन शेतकऱ्यांना पोट भरू देत नाही […]

Read More

चोपडा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कार्यकारणी जाहीर!

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> राष्ट्रवादी विद्यार्थी तालुका कार्यकारिणी माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते मा. प्रा. अरुणभाई गुजराथी व पिपल. बँकचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी गठीत करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष लहुश धनगर, […]

Read More

भाजपाचे जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे मारहाण प्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

गजेंद्र सोनवणें खाजगी हॉस्पिटलला दाखल चोपडा ( प्रतिनिधी ) राजेंद्र पाटील ::> अवैध वाळू वाहतुकीची तक्रार केल्याच्या संशयावरून अकुलखेडा-चुंचाळे जिल्हा परिषद गटातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांना सात जणांकडून भारडू शिवारात घडली होती.या बाबत रात्री उशिरा पर्यंत कोणीच तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्याद दिल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनला नऊ जणांवर गुन्हा […]

Read More

चोपडा तालुक्यातील अनेरसह ग्रामीण भागात परतीच्या पावसामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान!

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::>  दि.२ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने अनेर परिसरातील घोडगाव कुसुंबा, विटनेर, वाळकी शेंदनी, मालखेडा गावांना अक्षरशः झोडपून काढले. या परतीच्या पावसासोबत झालेल्या जोरदार वादळामुळे शेतातील केळी बागांसह, कापूस, सोयाबीन, कांदा, ज्वारी, बाजरी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून पिक जमीनदोस्त झाले आहेत. शेतकऱ्याच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. झालेला परतीचा […]

Read More

चोपड्यातील लासुर येथे धुमाकूळ घालणाऱ्या भामटे जेरबंद ; गावठी कट्टा हस्तगत!

लासुर प्रतिनिधी ::> चोपडा तालुक्यातील लासूर येथे गेल्या काही दिवसांपासून अज्ञात भामट्यांनी जोरदार धुमाकूळ घातला होता. पुन्हा एकदा चोरीच्या उद्देशाने भामटे गावात फिरत असल्याचे लक्षात आल्याने कोळी वाड्यातील तरूणांनी चार चोरट्यांना धाडस करून रात्रीला पकडले. तर बाकी साथीदार चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना दि. २ रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली. […]

Read More