भडगावातील मोटारसायकल चोरट्यांनी अन्य गुन्ह्यांची दिली कबुली
भडगाव प्रतिनिधी >> येथील पाटील वाड्यातील संतोष शिवराम धनगर यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी भडगाव पोलिसांनी गुप्त बातमीदारातर्फे माहिती घेतली असता दोन जण धुळे येथे विक्रीसाठी दुचाकी घेऊन गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक आनंद पटारे, सुशील सोनवणे, पोलिस नाईक प्रल्हाद शिंदे, हेड कॉन्स्टेबल किरण […]
Read More