जिल्ह्यातील या तालुक्यात आजपासून पुन्हा चार दिवस जनता कर्फ्यू

प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा >> तालुक्यात कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. त्यावर उतारा म्हणून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांची जनता कर्फ्यूत वाढ केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने २० व २१ या दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावला होता. परंतु विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जनता कर्फ्यूत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर २२, २३, २४ मार्चपर्यंत कर्फ्यूत […]

Read More

चार लाखांची घरफोडी ; दोन घरांमध्ये एकाच वेळी केली चोरी

प्रतिनिधी अडावद >> येथून जवळच असलेल्या वर्डी येथे दोन घरे फोडून चोरट्यांनी दोन्ही घरातील ४ लाख ११ हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०.३० ते मंगळवारी पहाटे ५ वाजेदरम्यान घडली आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी गावातील संतोषी माता नगरातील नवीन प्लाट भागातील रघुनाथ रामकृष्ण पाटील यांच्या गुजर वाड्यातील घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या […]

Read More

धानोरा येथील हॉटेलातील ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला ; गुन्हा दाखल

धानोरा प्रतिनिधी >> चोपडा तालुक्यातील धानोरा गावा नजदीक असलेल्या हॉटेल जत्रा बियरबार व परमीटचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून ५९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे किशोर मुरलीधर बाविस्कर (वय-३५) रा. अडावद यांचे धानोरा-अडावद रोडवर हॉटेल जत्रा बिअरबार आणि परिमीटचे हॉटेल आहे. त्यांच्या […]

Read More

चोपड्यातील भार्डू शिवारात आढळला बिबट्या!

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> तालुक्यातील भार्डू येथे १३ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास सालगडी बैल बांधण्यास गेला असता त्याच्यावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री ११ वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या पकडण्यात यश मिळाले. भार्डू येथील शेतकरी मिलिंद पाटील यांच्या शेतात कामाला असलेला सालगडी नाना पावरा हा सकाळी ११ वाजता शेतात […]

Read More

चोपडा-अडावदला पावसाचा शिडकाव, शेतकऱ्यांची उडाली तारांबळ

अडावद प्रतिनिधी >> अडावद (ता. चोपडा) परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. यामुळे काढणीवर आलेला मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अडावद परिसरात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. सायंकाळी ७ वाजता तुरळक स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताच मका व कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली. […]

Read More

साकळीत किनगाव-अडावद-मध्य प्रदेशातून होते गुटखा तस्करी ; प्रशासनाचे दुर्लक्ष

साकळी प्रतिनिधी >> येथील मुख्य चौक, मधु आप्पा चौक, ग्रामपंचायत परिसरासह संपूर्ण साकळी गावात गुटख्याची विक्री जोरदार वाढली आहे. गावातील काही भागातून तसेच बाजारपेठ वाणी गल्ली भोनक नदी परिसरातून गुटख्याचे व्यवहार चालतात. तत्पूर्वी, राज्यात बंदी असलेला गुटखा अडावद-किनगाव-मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने गावात आणून नंतर परिसरात विक्री केला जात आहे. गुटखा तस्करांचे रॅकेट सक्रिय आहे. गुटखा […]

Read More

रावेर-यावल-चोपडा केळी उत्पादकांची व्यथा ; भाव आहे तर माल नाही!

रावेर : जळगाव, रावेर ,यावल चोपडा या भागातील केळी मागणी व्यापारीकडून वाढली आहे. मात्र जुनारी व पिल बागांमध्ये मध्ये केळी माल अल्प प्रमाणात आहे. चोपडा भागात माल आहे, तरीही पाहिजे तसा माल नाही. सद्यस्थितीत केळीला बऱ्या पैकी मागणी आहे. मात्र, केळी बागांमध्ये पाहिजे तेवढा माल नाही दरसाल प्रमाणे या ही वर्षी भाव आहे तर माल […]

Read More

लॉकडॉऊन काळात एकही रुग्ण नसलेल्या धानोरा गावात ६ दिवसात तब्बल ३९ कोरोना रुग्ण सापडले !

 एकाच दिवसात निघाले २४ कोरोना पॉझिटिव्ह !! सहा दिवसातच ३९ रुग्ण झाल्याने खळबळ. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभाराचा कळस ! रुग्णांचा स्वॕब घेण्यास डॉक्टर उपलब्ध नाही. डॉक्टर अपडाऊन वर तर रुग्ण वाऱ्यावर  धानोरा ता. चोपडा (वार्ताहर ) प्रशांत चौधरी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे रविवारी घेण्यात आलेली रॕपिड टेस्ट द्वारे तब्बल २४ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच […]

Read More

चोपडा तालुक्यात आज 23 कोरोना बाधित आढळले; तर रुग्णसंख्या 350पार!

चोपडा प्रतिनिधी >> चोपडा तालुका येथील आज प्राप्त 70 अहवालात 49 निगेटिव्ह 23 पॉझिटिव्ह अहवाल आले आहे त्यात चोपडा शहरातील 03 ग्रामीण भागातील 20 जणांचा समावेश आहे त्यात अडावद 7 +अडावद येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे 5,रुग्ण, सुटकार1, अकुलखेडा 4, पंचक 2, लासूर1, चोपडा शहरातील भाट गल्ली 1,स्वस्तिक टाकी 1,उपजिल्हा रुग्णालय परिसर भागातील 1कोरोना पॉझिटिव्ह […]

Read More

चोपडा तालुक्यात आज 11 कोरोना बाधित आढळले रुग्णसंख्या 327 वर..!

चोपडा प्रतिनिधी >> चोपडा तालुका येथील आज प्राप्त झालेल्या अहवालात 11 कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यात चोपडा शहरातील 03 ग्रामीण भागातील 04 जणांचा समावेश आहे. यामध्ये अडावद येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेणारे 4 रुग्ण, चांदसनी 1, नांद्री जळगाव येथील 1 चोपडा शहरातील प्रसाद नगर 1,धनगर गल्ली1, चंदा गौरी नगर भागातील 1कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. चोपडा […]

Read More

कोविड-१९ च्या प्रतिकारासाठी आ. सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

चोपडा > कोविड-१९ विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. कोविड १९ संदर्भात चोपडा येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार लताताई सोनवणे यांनी बाहेर गावाहुन येणारे नागरिकांवर बारकाईने लक्ष देणे गरजेचे असुन नागरिकांनी कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना बाहेर निघणार […]

Read More

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यापार-व्यवहार सुरु

चोपडा > चोपडे कृषि उत्पन्न बाजार समितीचे आज दिनांक 13/05/2020 रोजी बाजार समितीचे व्यापार व्यवहार सुरु झाले असुन मार्केट यार्डात येणारे सर्व शेतकरी बांधवाची, व्यापारी वर्ग व हमाल मापाडी याची थर्मल स्किनिंग मशीनव्दारे तपासणी करून आज आलेल्या सर्व भुसार मालाचे लिलाव सुरळीत पणे करण्यांत आले. सदर प्रसगी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील. उपसभापती नंदकिशोर पाटील […]

Read More

कोरोनाचा चोपड्यात पहिला बळी, चोपडेकरांनो आता तरी सावध व्हा…

कडककीत बंद नंतर बाजारात होते रिकामी गर्दी चोपडा : प्रवीण पाटील फक्त तीन दिवसात कोरोना लागण झाल्याचे जाहीर झाल्यानंतर आज दोन पैकी एकाचा मृत्यू झाल्याने चोपडा शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेल्याचे माहिती मिळाली आहे. चोपडा तालुक्यातील अडावद गावानंतर चोपडा शहरात (दि 8) रोजी कोरोनाची एन्ट्री केल्याने शहरातील मल्हारपुरा व खुर्शीद अळी भागात दोन कोरोनाबाधित आढळल्याने […]

Read More

जळगाव जिल्ह्यातील पंचवीस कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव – येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या २५ कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले आहे. या सर्व व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या सर्व व्यक्ती या अडावद (ता. चोपडा) येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली […]

Read More

लॉकडाऊन च्या ४० दिवसात १० गावात फिरून केली जनजागृती.

पूर्ण ४० दिवस गावात उभे राहुन तोंडाला मास्क बांधा, बाहेर निघू नका म्हणून केली विनंती धानोरा विद्यालयातीत क्रीडाशिक्षक देविदास महाजन यांनी केले प्रबोधन. १० गावापैंकी सहा गावे आदिवासी प्रशांत चौधरी  धानोरा ता चोपडा. (वार्ताहर ) कोरोना व्हायरस धोका पाहता आपला जीव धोक्यात घालुन येथिल क्रिडाशिक्षकाने धानोरासह १० गावांमध्ये जात कोरोना व्हायरस ची जनजागृती केली.यावेळी त्यांनी […]

Read More