जळगावातील पोलिस कर्मचाऱ्याचा रात्री गल्लीत दारू पिऊन गोंधळ
जळगाव >> साई संस्कार कॉलनीमध्ये राहणारा एक पोलिस कर्मचारी दररोज रात्री मित्रांसोबत दारू पिऊन गल्लीत गोंधळ घालत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. नागरिकांना दम देणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात त्या परिसरात राहणारे जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. वाघनगर परिसरातील साई संस्कार कॉलनीमध्ये […]
Read More