‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

जळगाव >> ‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान, या कारणावरुन तिचा पती संदीप चौधरीसह सासरच्या ६ जणांनी सातत्याने मारहाण करुन छळ केला. तसेच घर बांधणे व प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये […]

Read More

धावत्या बसमध्ये २१ वर्षीय युवतीवर दोनदा अत्याचार

प्रतिनिधी मालेगाव>> नागपूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या खासगी बसमध्ये (स्लीपर कोच) एका २१ वर्षीय युवतीवर बसच्या क्लीनरनेच दोनदा बलात्कार केल्याची घटना ११ जानेवारीला उघडकीस आली. ही घटना मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गतच्या महामार्गावर ६ जानेवारीला मध्यरात्रीदरम्यान घडली. गोंदियाच्या एका गावातील युवती ही पुणे येथील एका कंपनीत नोकरी करते. तरुणी ही तिच्या बहिणीच्या लग्नानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आपल्या […]

Read More

राष्ट्रवादीकडून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध मुक्ताईनगरात निषेध

मुक्ताईनगर >> राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी मुक्ताईनगर येथे इंधर दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इंधन दरवाढ मागे घेऊन तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी भारत पेट्रोलपंपासमोर घोषणाबाजी करून दरवाढीचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा युवक अध्यक्ष अॅड.पवन […]

Read More

रावेर तालुक्यात १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी >> वडगाव ता. रावेर येथील एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील कांडवेल शिवारातील शेतात मोकळ्या जागेवर १२ वर्षीय मुलाला पैश्यांचे आमिष दाखवत संशयित आरोपी गबा उर्फ प्रेमलाल धुडकू भालेराव (वय-२३) रा. कोळोदे ता. रावेर याने […]

Read More

चोपडा नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील १९-२० ची बिलांची माहिती देण्‍यास लेखापाल व मुख्याधिकाऱ्यांची टाळाटाळ

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी >> महेश पवार गटनेता शिवसेना व नगरसेविका चोपडा नगरपरिषद यांनी पाणीपुरवठा विभागातील सन २०१९-२० या वर्षात झालेल्‍या आवस्‍ताव खर्चाबाबत लेखाविभागात माहिती मागितली आहे. पाणी पुरवठा विभागात मागील वर्षात पाईपलाईन रिपेअरि, ट्युबवेल दुरुस्‍ती, रसायने खरेदी, पाणीपुरवठा देखभाल खर्च, वृक्षारोपण व देखभाल या हेड अंतर्गत सन २०१८-१९ मध्‍ये सुमारे ७५.५५ लाख खर्च झाला […]

Read More

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

चाळीसगाव प्रतिनिधी >> शहर पोलिसांनी पाटणादेवी रोडवर रविवारी दुपारी गावठी पिस्तुल व मॅक्झिनसह दोघांना अटक केली होती. पोलिसांनी दोघांकडून पिस्तूल व मॅक्झिनसह दोन दुचाकी असा १ लाख १४ हजाराचा ऐवज हस्तगत केला होता. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी दुपारी न्यालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शहरातील घाट रोड परिसरातील हुडको […]

Read More

अट्रावलच्या २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार, बळजबरीने केला गर्भपात

प्रतिनिधी यावल >> तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले. तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच लग्नाला नकार दिल्याने संबंधितांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने पीडितेशी परिचय वाढवला. यानंतर विश्वासात घेत तुझ्याशी मी लग्न करेल, असे आमिष […]

Read More

बोदवड बाजार समितीमध्ये बैलगाडीतून ७५ किलो कापसाची चोरी

बोदवड प्रतिनिधी >> येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सीसीआय कापूस खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणलेल्या ७५ कि.ग्रॅ. कापसाची चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामुळे कापूस घेऊन आलेल्या वाहनांच्या पहाऱ्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. गुरुवारी येथील शेतकरी महिला रत्‍नाबाई दिलीप माळी यांनी येथील सीसीआय खरेदी केंद्रावर कापसाच्या दोन बैलगाड्या भरून आणल्या […]

Read More

महिलेस अश्लील शिवीगाळ करत केला विनयभंग ; गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी >> शेलवड शिवारात कापूस वेचणाऱ्या दोन्ही महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी कृष्णा विश्वनाथ महाजन (रा.कापूसवाडी, ता. जामनेर) याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शेलवड येथील माहेर असलेल्या महिलेने याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार महिला तिचा पती व दोन मुलांसह इच्छापूर, ता. बऱ्हाणपूर येथे राहते. त्यांची वडिलोपार्जित शेत जमीन शेलवड शिवारात आहे. आई-वडिलांचे निधन झाले […]

Read More

३ लाखांसाठी विवाहितेस मारहाण, सासरच्या ६ जणांवर गुन्हा

एरंडोल >> कासोदा (ता.एरंडोल) येथे खासगी आयटीआय सुरु करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेस मारहाण, शिवीगाळ प्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शहरातील परदेशी गल्लीतील रहिवासी वैशाली स्वप्नील चौधरी हिला तिचे पती, सासू, सासरे, जेठ, नणंद व मावस सासरे हे विवाह झाल्यानंतर खासगी आयटीआय सुरू करण्यासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, […]

Read More

यावल न्यायालयाच्या कर्मचाऱ्याने गैरहजर असताना हजेरी पटावर केली खाडाखोड ; गुन्हा दाखल

यावल >> येथील न्यायालयातील फसवणूक प्रकरणातील संशयित कर्मचाऱ्याविरुद्ध पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पूर्वी या कर्मचाऱ्यांवर खोट्या मेडिकल बिलांसंदर्भात गुन्हा आहे. आता त्याने गैरहजर असताना हजेरी पटावर खाडाखोड व स्वाक्षऱ्या करत कार्यालयाची फसवणूक केली. न्यायाधीशांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. येथील प्रथमवर्ग न्यायालयातील न्या.डी.जी. जगताप यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार न्यायालयातील लिपिक विजय […]

Read More

जिल्ह्यात महिलेच धर्मांतरण : लग्न आणि वासनेचा मांडला बाजार ; काळ्या जादूवाल्या मौलवी बाबाची काली करतूत उघड!

जळगाव प्रतिनिधी >> जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवीने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने पोलिसांत दिली आहे. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला आहे. या कथित […]

Read More

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले; एकाविरुद्ध गुन्हा

बोदवड >> कोल्हाडी येथून सोमवारी संध्याकाळी बारा वर्षीय मुलीला पळवून नेल्याप्रकरणी प्रकाश रतन बावस्कर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे करत आहेत.

Read More

पाचोरा तालुक्यात भर दिवसा घरातून चोरट्यांनी ५ लाख ७० हजारांचा ऐवज लांबवला

पाचोरा प्रतिनिधी >> चिंचखेडा खुर्द (ता.पाचोरा) येथे भरदिवसा उघड्या घरात घुसून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ७ डिसेंबरच्या या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचखेडा खुर्द येथील प्रकाश सीताराम पाटील यांचे रस्त्याला लागूनच घर आहे. ७ डिसेंबर घरात […]

Read More

रिक्षात बसलेल्या दांपत्याचे तीन लाखांचे दागिने लंपास

प्रतिनिधी अमळनेर >> वावडे येथे घेऊन जाण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलेल्या वृद्ध दाम्पत्याचे सुमारे ३ लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना ८ डिसेंबरला दुपारी ३ वाजता ढेकू रोडवर घडली. वावडे येथील आनंदराव पाटील व पत्नी कस्तुरीबाई हे मंगळवारी मध्य प्रदेशातून अमळनेरला परतले. बसस्थानकावरून बाहेर निघून ते वावडे जाण्यासाठी एका रिक्षात बसले. त्यात […]

Read More

”ती निघाली बांधायला आयुष्यगाठ, प्रियकराने फिरवली सोयीने पाठ!”

लग्नाचे आमिष दाखवून बसवले होते बसमध्ये धुळे प्रतिनिधी >> लग्नाचे आमिष दाखवून बसमध्ये बसवलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पालक सुरतच्या दिशेने रवाना झाले. या वेळी मुलींचे पालक पोलिसांचे आभार मानण्यास विसरले नाही. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बस उभ्या होत्या. या वेळी दोन अल्पवयीन मुली कोपऱ्यात […]

Read More

भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

एरंडोल >> तालुक्यातील नागदुली येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविण्यात आल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला दिली आहे. ही मुलगी म्हसावद येथे आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या परिवारातील सदस्यांनी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल […]

Read More

चाळीसगावात भाजपच्या नगरसेवकाविरुद्ध उपोषण ; सातबारा उताऱ्यात अफरातफर केल्याचा आरोप

चाळीसगाव प्रतिनिधी >> भाजप नगरसेवक शेखर कन्हैय्यालाल बजाज व हिराचंद चंदीराम बजाज यांनी सातबारा उताऱ्यात हेराफिरी करून फसवणूक केल्याचा आरोप टाकळी प्र.चा. येथील मोहन शंकर साठे व गणेश शंकर साठे यांनी केला आहे. या अफरातफरीच्या विरोधात दोघेही सोमवारपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी मोजणी पूर्ण केली असून माझा […]

Read More

विवाहितेचा २ लाख रुपयांसाठी छळ, एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एरंडोल >> नोकरीसाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह इतर नातेवाईकांवर एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कागदीपुरा भागातील रहिवासी शाहिस्ताबी विकार मनियार यांचे शहरातील सय्यद वाड्यातील विकार हुसेन मणियार यांच्याशी ८ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. त्यांना तीन मुली आहेत. तर पहिली मुलगी झाल्यावर त्यांनी विवाहितेला त्रास देणे सुरु केले. पती विकार […]

Read More

अमळनेरात भावजायीला शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग ; तिच्यासह भावाला आई-वडिलांना मारहाण

अमळनेर >> भावजयीचा विनयभंग करून तिच्यासह भावाला आणि आई-वडिलांना मारहाण केल्याची घटना ४ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. माळीवाडा, अमलेश्वर नगरमधील मूळ रहिवासी असलेली व मुंबई येथे राहणारी एक विवाहिता मामांचे निधन झाल्याने अमळनेर येथे आली हाेती. ४ रोजी रात्री महिलेचे जेठाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केला. तसेच महिलेचा पती व त्याचा भाऊ […]

Read More