सुनील चौधरी यांची तेली समाजाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी निवड

धरणगाव >> येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पंढरीनाथ चौधरी यांची तेली समाज महासभेच्या पश्चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. अखिल भारतीय तेली समाज महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे युवा आघाडीचे महासचिव सुरेंद्र वंजारी तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. या निवडीबद्दल […]

Read More

सातव्या आर्थिक गणनेच्या कामाला सुरुवात : जिल्हाधिकारी संजय यादव

धुळे ::> धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सुरुवात झाली असून, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आर्थिक गणनेचे चार्ज ऑफिसर संजय यादव यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयातर्फे घेण्यात येत आहे. या गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर, ई-गव्हर्नन्स यांनी […]

Read More

आदिवासी भागात भाजपकडून कपडे, मिठाई वाटप करत केली दिवाळी साजरी

| यावल प्रतिनिधी |>> सामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवणे व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच भाजपचे काम आहे. प्रशासनाच्या माध्यमातून असो की वैयक्तिकरित्या आपण गरजूंना मदत केली पाहिजे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले. वड्री धरण परिसरातील आदिवासी पाड्यावर दिवाळीनिमित्त कपडे, फराळ व मिठाई वाटप करताना ते बोलत होते. शुक्रवारी वड्री धरण […]

Read More

मास्कच्या जनजागृतीसाठी दुकानांवर चिकटवणार पोस्टर; मनपा, एकता पतसंस्था राबवणार उपक्रम

जळगाव प्रतिनिधी ::>शहरातून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी देखील अजूनही काेराेना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जळगाव शहर महापालिका आणि एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्था जनजागृती करणार आहे. रविवारी या जनजागृती पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नागरिकांना मास्कबाबत जागरूक […]

Read More

पोलिसांत एफआयआर दाखल झाल्यानंतर ३१ पीडितांना १८ लाखांचे अर्थसाहाय्य

जळगाव ::> जिल्ह्यात ऑगस्टअखेर अनुसूचित जातीचे २३ तर अनुसूचित जमातीचे १५ अशा एकूण ३८ गुन्ह्यांचा पोलिस तपास सुरू आहे. तपासावर त्यापैकी १४ गुन्ह्यांची निर्गती पोलिस विभागाने केली आहे. उर्वरित २४ व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले ६ असे एकूण ३० गुन्ह्यांमध्ये पोलिस तपास सुरू आहे. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये ३१ पीडितांना एफआयआर दाखल झाल्यानंतर १८ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर […]

Read More

राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते राजेंद्र बंब यांचा काेराेना याेद्धा म्हणून सत्कार

धुळे ::> येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जीवनलाल बंब यांचा राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्या हस्ते काेराेना याेद्धा म्हणून गाैरव करण्यात अाला. महापाैर चंद्रकांत साेनार, ऋषीकेश भामरे, साेनल बंब, अाचल बंब, कुणाल साेनार, अावेश खान अादी उपस्थित हाेते. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर राजेंद्र बंब, साेनाली बंब यांनी मास्क वाटपासह विविध सामाजिक उपक्रम राबवले. या उपक्रमाची माहिती महापाैर चंद्रकांत […]

Read More

अमळनेरच्या शैलजित शिंदे या मुलीने आदिवासी बालकांना वुलनच्या टोप्या-मिठाई देऊन वाढदिवस केला साजरा

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील ::> जन्मदिवसाच्या निमित्ताने कु शैलजित शिंदे या मुलीने आदिवासी बालकांना थंडीपासून बचाव करणाऱ्या वूलंन टोप्या व मिठाई वाटून जन्मदिवस साजरा केला. येथिल शहराबाहेर असलेल्या मोकळया जागेतील शांताबाई नगर मधिल आदिवासी मागासवर्गीय गरीब मुलांमध्ये जाऊन सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीपासून लहान मुलामुलींचे डोकं नाक कान चेहऱ्याचा बचाव करणाऱ्या वुलन च्या टोप्या भेट देऊन […]

Read More

राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची ऑनलाइन शिक्षणातून सुटी ?

रिड जळगाव टीम ::> राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुटी मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व शाळा बंद असल्यातरी शिक्षण सुरू ठेवले. विद्यार्थी व […]

Read More

मोठा वाघोदा येथे बसस्टँण्ड परीसर व चिनावल फाट्यावर गतीरोधक बसवण्याची कमलाकर माळी यांची मागणी

सावदा-वाघोदा प्रतिनिधी ::> बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या मोठे वाघोदा येथील बस स्थानक परीसर व चिनावल व निंभोरा फाट्यावर रावेर रोडवर गतीरोधक बसवण्यात यावा अशी मागणी वाघोदा येथील कमलाकर माळी यांनी केली आहे. हा संपूर्ण परीसर केळीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे या महामार्गावर वाहनांची वर्दळ खुप असते. तसेच हा हायवे असल्याने वाहने सुसाट धावतात. या हायवेच्या दोन्ही बाजुने गाव […]

Read More

जि.प.च्या माध्यमातून केंद्राच्या योजना राबवण्यासाठी खासदार उन्मेष पाटील घेणार पुढाकार

जळगाव प्रतिनिधी ::>जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना राबवून विकास कामे व्हावीत, यासाठी स्वपक्षीय सदस्यांच्या मदतीला आता खासदार उन्मेष पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी त्यांनी जि.प. पदाधिकारी व सीईओ यांची भेट घेत केंद्राच्या योजनांसदर्भात लवकरच बैठक बोलावून या योजना कशा राबवता येतील, या विषयांचे नियोजन करण्याच्या सूचना सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांना दिल्या. दरम्यान, […]

Read More

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या धरणगाव येथील धनश्री पाटील चा सन्मान

धरणगाव प्रतिनिधी ::> खान्देशस्तरीय बाल वक्ता स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून उत्तेजनार्थ बक्षीस पटकावणाऱ्या धनश्री कांतीलाल पाटील हिचा कुटुंबीयांसोबत धरणगाव येथील बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने महा-नायिकांचे जीवनचरित्र व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन चरित्र तिला भेट दिले. तर […]

Read More

साकळीचे सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुकाध्यक्षपदी निवड

साकळी प्रतिनिधी ::> साकळी येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते संतोष महाजन यांची माळी महासंघ यावल तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे. महाजन यांनी सांगितले की, मी केलेल्या विविध सामाजिक कामातून मिळालेलं फळ आहे. तसेच मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसतांना हे कार्य माझ्या हाती सोपविले आहे. समाजाच्या हितासाठी प्रदेशाध्यक्ष यांनी दखल घेऊन ही जबाबदारी दिली आहे. गावातील […]

Read More

चोपड्यात रोटरीने मनोरुग्ण वसतिगृहास भेट दिले १६ बेड, व्हीलचेअर!

राजेंद्र पाटील प्रतिनिधी चोपडा ::> येथील रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि “जॉय ऑफ गिविंग’ या संकल्पनेंतर्गत रोटरी क्लबने तालुक्यातील वेले या गावातील ‘मानव सेवा तीर्थ केंद्राला १६ बेड, एक व्हीलचेअर, एक स्ट्रेचर असे साहित्य भेट दिले. या केंद्रात भटक्या मनोरुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार व संगोपन केले जाते. या सामाजिक संस्थेला रोटरी क्लबने मदतीचा हात […]

Read More

महर्षी वाल्मीक जयंती घरीच साजरी करा : जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे

यावल प्रतिनिधी ::> आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे आदीवासी कोळी समाज बांधवानी घरीच साजरी करावी असे आवाहन कोळी समाज जिल्हाध्यक्ष तथा जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी आद्य कवी महर्षी वाल्मीक जयंती असुन कोवीड १९ च्या प्रादुर्भाव असल्यामुळे कुठेही मिरवणूक न काढता घरीच साजरी करावी व शासन आदेशानुसार शासकीय […]

Read More

आठवे देव तो करी उपाव। येर तेचि वाव खटपट ॥

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> तावसे बु. येथे संपन्न होत असलेल्या वै. मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या पुण्यतिथी कीर्तन महोत्सवात “आठवे देव तो करी उपाव। येर तेचि वाव खटपट ॥ देवाचे स्मरण होईल असा संसार करावा. आपला संसार परमार्थ वाटला पाहिजे, माणसं परमार्थात दिसतात पण प्रत्यक्ष संसारातच असतात.ह्या घालमेली मुळे मनुष्य जीव सुखावत नाही. याचा […]

Read More

नैतिकता नुसती सांगायची नसते, तर ती आत्मसात करायची असते.

हभप विकास महाराज पाटील यांचे वक्तव्य चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> नैतिकता हि नुसती सांगायची नसते , तर ती प्रत्यक्ष आत्मसात करुन आचारणात आणायची असते असे सूचक वक्तव्य विकास महाराज पाटील यांनी तावसे बु ता चोपडा येथे सुरु असलेल्या पुण्यतिथि कीर्तन महोत्सव प्रसंगी केले . नैतिकता आणि मानुसकी त्यानुसार जीवनाची वाटचाल करावी लागते. जीवनामध्ये पैसा […]

Read More

रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा कोरोनाच्या विरुद्ध अभियान राबवणार

रावेर प्रतिनिधी ::> कोविड १९ संसर्गाचा प्रभाव सध्याला कमी झाला असला तरी रावेरसह तालुक्यातील ९५ खेड्यांमध्ये ५० वर्षाच्या वयस्कर तसेच वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रावेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास संबधित आरोग्य पथकाकडून तपासून घेण्याचे अवाहन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून रावेर तालुक्यातील ९५ गावांमध्ये पुन्हा […]

Read More

चोपड्यात रोटरी क्लबतर्फे पोलिस चौकीस साहित्य भेट

रिड जळगाव न्यूज पोर्टलकडून चोपडा रोटरी क्लबला सलाम ! राजेंद्र पाटील चोपडा ::> छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चौकीत फॅन व ट्यूब लाईट नसल्याचे रोटरी क्लबच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर लगेच ही सुविधा पुरवण्याचे ठरवण्यात आले. चोपडा येथील शिवाजी महाराज चौकातील पोलिस चौकीसाठी चोपडा रोटरी क्लबतर्फे फॅन आणि ट्यूबलाइट भेट देण्यात आले. पोलिस निरीक्षक ठेंगे यांच्या […]

Read More

युवकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

धडगाव प्रतिनिधी ::>पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथील युवकांनी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला. तालुक्यातील उमराणी ब्रुद्रुक गावाजवळून चार नाले वाहतात. या नाल्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवते. या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी या नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कृषीसेवक वामन पावरा, प्रा. […]

Read More

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून वातावरण बनले ‘ शिवमय !’

● दोन दिवसीय स्पर्धा● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले ‘ एकमेव ‘ साकळी ता.यावल- येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सवानिमित्ताने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसिय ‘ घरीच किल्ले बनवा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तब्बल ३५ तासांच्या जवळपास चालली. अतिशय अभिनव व […]

Read More