विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष प्रवेशासाठी मुदतवाढ

जळगाव >> इयत्ता बारावी वर्गाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान व बीएसडब्ल्यु, बीव्होक, बीएफए, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीएमएस (ई-कॉमर्स), एमसीए (इंटिग्रेटेड), एमबीए (इंटिग्रेटेड), डीसीएम, डीसीए, डीएमई अॅड आयएम, बीपीई […]

Read More

रावेरात शिवसेनेची उद्या जिल्हा बैठक ; संपर्कप्रमुख येणार

रावेर >> शिवसेना जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक शुक्रवारी शहरात आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी २ वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, आंबेडकर मार्केट येथे ही बैठक होईल. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित राहणार आहेत. बैठकीला आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, […]

Read More

चाळीसगावातील ढोमणे गावाचा पाणीप्रश्न मिटणार : आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील ढोमणे नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनच्या कामाचे भूमिपूजन रविवारी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी या कामासाठी ८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील ढोमणे गावाला घरोघरी नळ पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची पाइपलाइन खराब झाल्याने पाणी असूनदेखील नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नव्हता. त्यामुळे ढोमणे ग्रामस्थांना […]

Read More

अमळनेर पंचायत समितीच्या सभापतीची आज होणार निवड

अमळनेर प्रतिनिधी गजानन पाटील >> अमळनेर पंचायत समितीच्या सभापती रेखा नाटेश्वर पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. निवडणुकीस पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ राहतील. त्यांना गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्य करतील. ही जागा जनरल महिला राखीव असल्याने यात महिलांमध्ये चुरस रंगणार […]

Read More

भुसावळात पोलिसांची धाड ; ५३ हजारांचा गुटखा जप्त

भुसावळ >> गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड कॉलनीतील आवेश पार्कमधील घरातून ५३ हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी मंगळवारी रात्री जप्त केला. संशयित यासीन उर्फ आज्जु अन्वर शेख याच्या घरातून पोलिसांनी गुटखा, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेख याला ताब्यात घेतले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे बाजारपेठचे सहायक पोलिस […]

Read More

भुसावळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये स्फोट, २ कर्मचारी जखमी

भुसावळ प्रतिनिधी >> रेल्वे हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या खोलीत असलेल्या एसी यंत्रणेत गॅस भरत असतांना अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याने त्यात दोन कर्मचारी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. शशी शंकर व अखिलेश कुमार असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रेल्वे हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये […]

Read More

चाळीसगावातील १०० घरांसमोरील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले

चाळीसगाव प्रतिनिधी राज देवरे >> शहरातील कुरैशी नगर भागातील अतिक्रमणावर बुधवारी पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. तब्बल १०० घरांबाहेर झालेले अतिक्रमण जेसीबीने हटवण्यात आले. पोलिस बंदोबस्तांत पालिकेने ही कारवाई केली. शहरातील छोटी गुजरी जवळील कुरेशी गल्लीतील बहुतांश रहिवाशांनी पालिकेच्या गटारीवरच १० ते १५ फुट अतिक्रमण केले होते. कुणी जिना तर कुणी संडास, बाथरूमचे बांधकाम केले. […]

Read More