भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत आज या बैठकीला राहणार उपस्थित !

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

रिड जळगाव टीम ::> भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंदर्भात भाजपच्या पत्रकार परिषदेत विचारणा झाली. भाजपच्या नवनियुक्त प्रदेश कार्यसमितीची पहिली बैठक गुरुवार (दि. ८) रोजी ठेवण्यात आली आहे. दादर येथील वसंत स्मृती येथे ही बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या बैठकीला खडसे उपस्थित राहणार आहेत, असे उत्तर प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *