सिटी न्यूज

वड्री येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

यावल >> तालुक्यातील वड्री येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना रविवारी घडली. एकनाथ शामराव घुले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. एकनाथ शामराव घुले हे रविवारी साडेचार वाजेच्या सुमारास शेतात काम करत होते. तेव्हा त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा त्रास वाढल्याने ते येथे आले. त्याचवेळी त्यांना […]

पारोळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा; मुख्य महामार्गावर प्रचंड गर्दी

पारोळा प्रतिनिधी >> कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे आठवडे बाजार बंद केलेला असतानाही रविवारी येथील राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकरी व व्यापारी वर्गाने प्रचंड गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रविवार हा तालुक्याचा आठवडे बाजाराचा दिवस असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने आठवडे बाजार बंदची घोषणा केली होती. त्या मुळे भाजीपाल्यासह इतर मालाचे […]

क्राईम

जळगावातील तरुणीला शिवीगाळ-मारहाण करत केला विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील एका तरूणीला शिवीगाळ-मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून सोनल हर्षल फुलझाडे आणि प्रकाश हिरालाल फुलझाडे दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव जि.जळगाव यांनी २७ फेब्रुवारी रोजी तरूणीच्या घरी येवून क्रिकेटच्या बॅटने मारहाण […]

Follow Us

Read जळगावच मत…

सदरील Readजळगाव पोर्टल वर प्रसिध्द झालेला मजकूर बातम्या, जाहिराती, व्हिडिओ तसेच विविध कमेंट्स यांसाठी एडिटर, सबएडिटर व एडोटिरिअल टीम सहमत असेलच असे नाही. काही वाद उद्भवल्यास न्यायक्षेत्र जळगाव राहील.

 

× व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा सर्व अपडेटस् !